एक्स्प्लोर

'रजा'मंदी... भारतीय हिंदू कन्येचा पाकिस्तानी क्रिकेटर्ससोबत होणार निकाह; धर्म बदलण्यावरही स्पष्टच सांगितलं

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर रझा हसन लवकरच भारतातील एका हिंदू मुलीशी लग्न करणार आहे.

Pakistani Cricketer Raza Hassan

1/6
भारतातील आणखी एक मुलगी पाकिस्तानी क्रिकेटपटूशी लग्न करणार आहे. पूजा बोमन असे या मुलीचे नाव असून ती न्यूयॉर्कमध्ये राहते. पाकिस्तानी फिरकीपटू रझा हसनसोबत पूजा पुढच्या वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये लग्न करणार आहेत.

2/6
रझा हसन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, पूजा बोमन हिंदू आहे आणि ती तिचा धर्म बदलण्यासही तयार आहे.

3/6
रझा हसनने इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहे. फोटोमध्ये पूजा हासनसोबत तिची एंगेजमेंट रिंग दाखवताना दिसत आहे. दोघांनी समुद्र किनाऱ्यावर फोटोशूट केले. त्याने लाल रंगाचा कुर्ता घातला आहे, तर पूजा वाईन कलरच्या सूटमध्ये दिसत आहे.

4/6
दैनिक भास्करमधील बातमीनुसार, रजा हसनने सांगितले की, पूजा तिचा धर्म बदलण्यासाठी तयार आहे. ती हिंदू धर्म सोडून इस्लामचा स्वीकार करेल.

5/6
रझा हसन पाकिस्तानसाठी फक्त एक वनडे सामना खेळला आहे. ऑक्टोबर 2014 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले. या सामन्यात त्याने 1 बळी घेतला.

6/6
रझा हसनने पाकिस्तानसाठी 10 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 10 विकेट्स घेतल्या आहेत.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suhas Kande vs Sameer Bhujbal : सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
Maharashtra Assembly Election Voting 2024: राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, मुंबईत किती टक्के मतदान?
राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, सर्वाधिक मतदान कुठे? मुंबईत किती टक्के मतदान?
एकीकडे मतदान केंद्राबाहेर EVM मशीन हॅकिंगसाठी राऊटर? दुसरीकडे 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ

Jayant Patil : भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे, पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल
भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे, पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवारVinod Tawde PC : आरोपानंतर विनोद तावडेंच मतदान, सुप्रिया सुळे, राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तरRiteish Deshmukh Vidhan Sabha Election : पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना रितेश देशमुखांचं आवाहनDhananjay Munde Puja :  धनंजय मुंडेंनी परळी वैद्यनाथाचा केला अभिषेक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suhas Kande vs Sameer Bhujbal : सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
Maharashtra Assembly Election Voting 2024: राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, मुंबईत किती टक्के मतदान?
राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, सर्वाधिक मतदान कुठे? मुंबईत किती टक्के मतदान?
एकीकडे मतदान केंद्राबाहेर EVM मशीन हॅकिंगसाठी राऊटर? दुसरीकडे 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ
एकीकडे मतदान केंद्राबाहेर EVM मशीन हॅकिंगसाठी राऊटर? दुसरीकडे 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ
Jayant Patil : भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे, पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल
भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे, पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल
Yugendra Pawar: अजितदादांशी आरपारची लढाई, युगेंद्र पवार आजीला म्हणाले, 'तू काळजी करु नकोस, सगळं व्यवस्थित होईल'
अजितदादांशी आरपारची लढाई, युगेंद्र पवार आजीला म्हणाले, 'तू काळजी करु नकोस, सगळं व्यवस्थित होईल'
मोठी बातमी : सोलापुरात प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंचा ठाकरेंना झटका, शेवटच्या क्षणी अपक्षाला पाठिंबा

मोठी बातमी: आज तुझा मर्डर फिक्स! सुहास कांदेंची समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी
आज तुझा मर्डर फिक्स! सुहास कांदेंची समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी
Kagal Vidhan Sabha : कागलला बोगस मतदान करण्याचा प्रयत्न, पालकमंत्र्यांकडून दमदाटीचा प्रकार; समरजितसिंह घाटगेंचा गंभीर आरोप
कागलला बोगस मतदान करण्याचा प्रयत्न, पालकमंत्र्यांकडून दमदाटीचा प्रकार; समरजितसिंह घाटगेंचा गंभीर आरोप
Embed widget