एक्स्प्लोर

Suryakumar Yadav :टी 20 मालिका संपताच हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादवसह आणखी चार खेळाडू भारतात परतणार, कारण...

Suryakumar Yadav : श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवसह भारताचे 6 खेळाडू देशात परतणार आहेत.

यशस्वी जयस्वाल, रवि बिश्नोई, सूर्यकुमार यादव

1/6
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतानं श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकली आहे. सूर्यकुमार यादवची केवळ टी 20 संघात निवड करण्यात आली होती. निवड समितीनं टी 20 संघाचा कॅप्टन म्हणून त्याच्यावर जबाबदारी सोपवली होती. पहिल्याच मालिकेत त्यानं भारताला विजेतेपद मिळवून दिलं आहे.

2/6
हार्दिक पांड्यानं केवळ टी 20 मालिकेसाठी उपलब्ध असल्याचं सांगत टी 20 मालिकेतून माघार घेतली होती. हार्दिक पांड्याला पहिल्या दोन टी 20 मॅचमध्ये स्थान दिल्यानंतर तिसऱ्या मॅचमध्ये विश्रांती देण्यात आली होती.

3/6
संजू सॅमसनची देखील केवळी टी 20 संघात निवड करण्यात आली होती. त्याला दोन मॅचमध्ये संधी देण्यात आली होती. मात्र, तो अपयशी ठरला.

4/6
रवि बिश्नोईला केवळ टी 20 मालिकेत स्थान देण्यात आलं होतं. त्यामुळं टी 20 मालिका संपल्यानंतर तो भारतात परत येईल.

5/6
यशस्वी जयस्वालची देखील फक्त टी 20 संघात निवड करण्यात आली होती. यशस्वी जयस्वालनं पहिल्या मॅचमध्ये 40 धावांची खेळी केली होती. नंतरच्या दोन मॅचमध्ये आक्रमक फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला.

6/6
रिंकू सिंगला तिसऱ्या टी 20 मॅचमध्ये दमदार कामगिरी करता आलेली नाही. सूर्यकुमार यादवनं फलंदाजीसाठी वरच्या क्रमांकावर पाठवून देखील रिंकू सिंग अपयशी ठरला. त्याची देखील फक्त टी 20 संघात निवड झालेली  असल्यानं  मालिका संपल्यानंतर तो भारतात परतणार आहे.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tirupati Laddu : तिरुपती प्रसादाच्या लाडूत आढळली प्राण्यांची चरबी; नेमके कसे तयार होतात हे लाडू? 300 वर्षांपासूनची परंपरा काय?
तिरुपती बालाजी प्रसादाचा लाडू कसा तयार होतो? 300 वर्षांपासून चालत आली पाककृती
Sri Lanka Presidential Elections : श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wardha Navneet Rana : फडणवीसांकडून मोदींसमोर कौतुक,नवनीत राणा यांचे डोळे पाणावलेEknath Shinde Wardha  Speech : आआरक्षण कोणी माई का लाल संपवू का शकत नाहीABP Majha Headlines 2 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्सKisan Adhikari Candiddate captivity : किसान अधिकार अभियानाचे पदाधिकारी पोलिसांच्या नजरकैदेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tirupati Laddu : तिरुपती प्रसादाच्या लाडूत आढळली प्राण्यांची चरबी; नेमके कसे तयार होतात हे लाडू? 300 वर्षांपासूनची परंपरा काय?
तिरुपती बालाजी प्रसादाचा लाडू कसा तयार होतो? 300 वर्षांपासून चालत आली पाककृती
Sri Lanka Presidential Elections : श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
Ajit Pawar NCP: भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
Nashik News : नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
Supreme Court Youtube Hack : सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
West Bengal Doctor : पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येण
पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येणार
Embed widget