एक्स्प्लोर
IND vs BAN : पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा एका विकेटने पराभव, मालिकेत बांगलादेशची 1-0 ची आघाडी
IND vs BAN : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा एका विकेटने पराभव झाला, ज्यामुळे मालिकेतही बांगलादेशने 1-0 ने आघाडी घेतली आहे.
IND vs BAN
1/10

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने अवघ्या एका विकेटने विजय मिळवला आहे.
2/10

आधी गोलंदाजी करत बांगलादेशनं अवघ्या 186 धावांत भारतीय संघाला सर्वबाद केलं. त्यानंतर 46 ओव्हरमध्ये 9 गडी गमावत 187 धावा करत सामना जिंकला.
Published at : 05 Dec 2022 07:00 AM (IST)
आणखी पाहा
























