एक्स्प्लोर

IND vs AUS 1st Innings Highlights: भारतीय फलंदाजांची खेळी, भारताचं कांगारुंना 241 धावांचं आव्हान

IND vs AUS 1st Innings Highlights: विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर भारताने निर्धारित 50 षटकात 240 धावांपर्यंत मजल मारली.

IND vs AUS 1st Innings Highlights

1/9
विराट कोहलीने 54 तर राहुलने 66 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क याने तीन तर हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.

2/9
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषकाच्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदीज करण्याचा निर्णय घेतला.

3/9
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवत  भारताला एकापाठोपाठ एक धक्के दिले. रोहित शर्माने वादळी सुरुवात करुन दिली, पण त्यानेही विकेट फेकली.

4/9
शुभमन गिल याला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सुरुवात केली, पण त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

5/9
विराट कोहली आणि केएल राहुल यांनी 109 चेंडूत 67 धावांची भागिदारी केली. भारताच्या डावातील ही सर्वात मोठी भागिदारी होय.

6/9
विराट कोहली बाद झाल्यानंतर राहुलने जाडेजाच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. विराट कोहलीने 63 चेंडूमध्ये चार चौकारांच्या मदतीने 54 धावांची खेळी केली.

7/9
केएल राहुलने 107 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने संयमी 66 धावा केल्या. रविंद्र जाडेजा याने 22 चेंडूत 9 धावांचे योगदान दिले. मोहम्मद शामी याने 10 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 6 धावा केल्या.

8/9
कुलदीप यादव आणि सूर्यकुमरा यादव यांनी अखेरीस किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. पण मोठा फटका मारण्याच्या नादात सूर्यकुमार यादवने विकेट फेकली.

9/9
अखेरीस मोहम्मद सिराज याने 8 चेंडूत 9 धावांची खेळी केली. यामध्ये एका चौकाराचा समावेश आहे. कुलदीप यादव याने 18 चेंडूत 10 धावांचे योगदान दिले.

क्रिकेट फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Asia Cup Trophy Controversy : भारतासोबत जिंकायची लायकी नाही अन्...; 'ट्रॉफी चोर' मोहसिन नक्वी पुन्हा खेळणार तीच नापाक चाल?, महिला आशिया कप फायनलमध्ये पुन्हा ड्रामा?
भारतासोबत जिंकायची लायकी नाही अन्...; 'ट्रॉफी चोर' मोहसिन नक्वी पुन्हा खेळणार तीच नापाक चाल?, महिला आशिया कप फायनलमध्ये पुन्हा ड्रामा?
अर्शदीप अन् समरीनचं प्रेम आता टॅटूत अवतरलं, एकानं 'SK' तर दुसऱ्यानं 'AS' गोंदवून घेतलं; समरीन कौर आहे तरी कोण?

पाकिस्तान क्रिकेटचा तमाशा! PCB मधील वादात इम्रान खानच्या पोरांनी घेतली उडी, मोहसिन नक्वीला काय म्हणाला?

Australia Squad vs South Africa Test : जिथे करिअरला काळा डाग लागला, तिथेच स्टीव्ह स्मिथ पुन्हा जाणार! दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा 16 जणांचा खतरनाक Squad जाहीर
जिथे करिअरला काळा डाग लागला, तिथेच स्टीव्ह स्मिथ पुन्हा जाणार! दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा 16 जणांचा खतरनाक Squad जाहीर

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC :  MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्शदीप अन् समरीनचं प्रेम आता टॅटूत अवतरलं, एकानं 'SK' तर दुसऱ्यानं 'AS' गोंदवून घेतलं; समरीन कौर आहे तरी कोण?
अर्शदीप अन् समरीनचं प्रेम आता टॅटूत अवतरलं, एकानं 'SK' तर दुसऱ्यानं 'AS' गोंदवून घेतलं; समरीन कौर आहे तरी कोण?
Mangesh Sasane : मनोज जरांगे यांचा आंदोलन सरकार पुरस्कृत; मंगेश ससाणेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, जरांगे मंत्र्यांना घाण घाण शिव्या देतो तेव्हा....'
मनोज जरांगे यांचा आंदोलन सरकार पुरस्कृत; मंगेश ससाणेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, जरांगे मंत्र्यांना घाण घाण शिव्या देतो तेव्हा....'
Bank of Baroda : गुड न्यूज, बँक ऑफ बडोदामध्ये 1100 जागांवर भरती, 67 हजारांपासून पगार सुरु 
गुड न्यूज, बँक ऑफ बडोदामध्ये 1100 जागांवर भरती, 67 हजारांपासून पगार सुरु 
'अशा लोकांना रस्त्यावर फिरण्याचा अधिकार नाही, जेलमध्येच टाका..' कल्याण डॉक्टर हल्ला प्रकरणी शिवसेनेचा मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, पालघरमधील घटनेची सुद्धा कोर्टाकडून दखल

Satara Crime News: गैरसोयींची पोलखोल केली अन्...; कॉलेजमधून काढण्याची धमकी, दबावाखाली आलेल्या विद्यार्थिनीची हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी; साताऱ्यातील घटना
गैरसोयींची पोलखोल केली अन्...; कॉलेजमधून काढण्याची धमकी, दबावाखाली आलेल्या विद्यार्थिनीची हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी; साताऱ्यातील घटना
MPSC Student Protest: 'तर कोल्हापुरी पायताण दाखवून जंतर मंतर पार्ट 2 झाल्याशिवाय राहणार नाही...' पुण्यानंतर कोल्हापुरातही एमपीएसी विद्यार्थ्यांचा रस्त्यावर उतरत आक्रोश
'तर कोल्हापुरी पायताण दाखवून जंतर मंतर पार्ट 2 झाल्याशिवाय राहणार नाही...' पुण्यानंतर कोल्हापुरातही एमपीएसी विद्यार्थ्यांचा रस्त्यावर उतरत आक्रोश
Vinod Tawde: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे प्रभारी झाल्यानंतर विनोद तावडे पहिल्यांदाच उत्तर प्रदेशात
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे प्रभारी झाल्यानंतर विनोद तावडे पहिल्यांदाच उत्तर प्रदेशात
Gold Rate : सोने चांदीच्या दरात घसरण, सोने दरातील घसरणीचं अमेरिका कनेक्शन समोर, जाणून घ्या नवे दर
सोने चांदीच्या दरात घसरण, सोने दरातील घसरणीचं अमेरिका कनेक्शन समोर, जाणून घ्या नवे दर
Embed widget