एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
न्यूझीलंडचा उपांत्य फेरीत प्रवेश, लंकेचा केला दारुण पराभव
न्यूझीलंडनं श्रीलंकेचा पाच विकेट्स आणि तब्बल १६० चेंडू राखून पराभव करून विश्वचषकाच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आपला पहिला दावा सांगितला.
![न्यूझीलंडनं श्रीलंकेचा पाच विकेट्स आणि तब्बल १६० चेंडू राखून पराभव करून विश्वचषकाच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आपला पहिला दावा सांगितला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/09/8d873200f91dd37cdf6964087ca8de671699545510022265_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
NZ vs SL
1/5
![विश्वचषकाच्या गुणतालिकेत चौथं स्थान पटकावून उपांत्य फेरीचं तिकीट मिळवण्यासाठी न्यूझीलंड आणि पाकिस्तान या दोन संघांत मोठी चुरस आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/09/c407fcc787c23f0b92349d46b8281b3ee29e2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विश्वचषकाच्या गुणतालिकेत चौथं स्थान पटकावून उपांत्य फेरीचं तिकीट मिळवण्यासाठी न्यूझीलंड आणि पाकिस्तान या दोन संघांत मोठी चुरस आहे.
2/5
![न्यूझीलंडनं श्रीलंकेवर मोठ्या फरकानं विजय मिळवून आपला नेट रनरेट आणखी उंचावला आहे. त्यामुळं पाकिस्तानला अखेरच्या साखळी सामन्यात इंग्लंडवर आणखी मोठ्या फरकानं विजय मिळवावा लागणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/09/471a2a344144f41c59135c6313e24a41569d4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
न्यूझीलंडनं श्रीलंकेवर मोठ्या फरकानं विजय मिळवून आपला नेट रनरेट आणखी उंचावला आहे. त्यामुळं पाकिस्तानला अखेरच्या साखळी सामन्यात इंग्लंडवर आणखी मोठ्या फरकानं विजय मिळवावा लागणार आहे.
3/5
![दरम्यान, बंगळुरूतल्या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी श्रीलंकेचा अख्खा डाव १७१ धावांत गुंडाळून निम्मी लढाई जिंकली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/09/3b7240f3e455e73119644502d511d4a66fbbf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान, बंगळुरूतल्या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी श्रीलंकेचा अख्खा डाव १७१ धावांत गुंडाळून निम्मी लढाई जिंकली.
4/5
![न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्टनं तीन, तर लॉकी फर्ग्युसन, मिचेल सॅन्टनर आणि रचिन रवींद्रनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/09/85c336651b9faa607f909a213096eafbbba0b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्टनं तीन, तर लॉकी फर्ग्युसन, मिचेल सॅन्टनर आणि रचिन रवींद्रनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं.
5/5
![त्यानंतर न्यूझीलंडच्या डेवॉन कॉनवेनं ४५, रचिन रवींद्रनं ४२ आणि डॅरिल मिचेलनं ४३ धावांची खेळी करून आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/09/1a363a8cc83626d5e85054e697b1631e26d49.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर न्यूझीलंडच्या डेवॉन कॉनवेनं ४५, रचिन रवींद्रनं ४२ आणि डॅरिल मिचेलनं ४३ धावांची खेळी करून आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
Published at : 09 Nov 2023 09:31 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)