एक्स्प्लोर
Hardik Pandya : आम्हाला कठीण अन् संवदेनशील प्रसंगी समजून घ्याल, हार्दिक पांड्या अन् नताशा स्टॅनकोविकची विनंती
Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी घटस्फोट घेतल्याचं सोशल मीडियावर पोस्ट करुन जाहीर केलं आहे.
हार्दिक पांड्या, नताशा स्टॅनकोविक
1/5

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांनी विभक्त होत असल्याची घोषणा केली. दोघांमधील घटस्फोटाच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु होती.
2/5

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन विभक्त होत असल्याची घोषणा केली आहे.हार्दिकनं 31 मे 2020 रोजी नताशा सोबत लग्न केले होते.
Published at : 19 Jul 2024 06:55 AM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज





















