एक्स्प्लोर
IND vs SA ODI Series : दक्षिण अफ्रिकामध्ये यशस्वी ठरलेले भारतीय गोलंदाज
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/10/80583e9ea30f99a6c1ad47ffe7a81338_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Kuldeep_Yadav_Yuzvendra_Chahal
1/8
![एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकामध्ये कुलदीप यादवने भारतासाठी सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. कुलदीप यादवने सहा एकदिवसीय सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/20/32dd6ab87370ab7745110d2f84acc2b1429cb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकामध्ये कुलदीप यादवने भारतासाठी सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. कुलदीप यादवने सहा एकदिवसीय सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत.
2/8
![दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या कुलदीप यादवने सहा सामन्यात 16 विकेट घेतल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/20/0e0dbe5df123d9800c9bd1bb81cff27fb8218.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या कुलदीप यादवने सहा सामन्यात 16 विकेट घेतल्या आहेत.
3/8
![वेगवान गोलंदाज ZAHEER KHAN या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ZAHEER KHAN ने 9 सामन्यात 15 विकेट घेतल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/20/dea9c12a094d786c701e76bda6fb598aa1ac7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वेगवान गोलंदाज ZAHEER KHAN या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ZAHEER KHAN ने 9 सामन्यात 15 विकेट घेतल्या आहेत.
4/8
![अनिल कुंबळेने दक्षिण अफ्रिकामध्ये 19 वनडे सामन्यात 14 विकेट घेतल्यात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/20/4b7efb579b180b635ed6bf4e42a77eda5c021.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनिल कुंबळेने दक्षिण अफ्रिकामध्ये 19 वनडे सामन्यात 14 विकेट घेतल्यात.
5/8
![मुनफ पटेलने 6 एकदिवसीय सामन्यात 13 विकेट घेतल्यात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/20/a76a4c227533b034c450db9e1e4fcc8e6e059.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुनफ पटेलने 6 एकदिवसीय सामन्यात 13 विकेट घेतल्यात.
6/8
![जवागल श्रीनाथने दक्षिण अफ्रिकामध्ये 14 वनडे सामन्यात 13 विकेट घेत्लया आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/20/73b3fa39a5df0888fb568b2758c5d1926b65f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जवागल श्रीनाथने दक्षिण अफ्रिकामध्ये 14 वनडे सामन्यात 13 विकेट घेत्लया आहेत.
7/8
![हरभजन सिंह याने दक्षिण अफ्रिकामध्ये 11 वनडे सामन्यात 10 विकेट घेतल्यात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/20/c4e440428774a6abed92db8d88e50dce1777d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हरभजन सिंह याने दक्षिण अफ्रिकामध्ये 11 वनडे सामन्यात 10 विकेट घेतल्यात.
8/8
![मोहम्मद शमीने 3 वनडे सामन्यात 9 विकेट घेतल्यात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/20/21187d0e0a115fc147799525c2e5c6238a7b4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोहम्मद शमीने 3 वनडे सामन्यात 9 विकेट घेतल्यात.
Published at : 20 Jan 2022 03:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)