एक्स्प्लोर
भंडाऱ्याच्या लेकीने तैवानमध्ये भारताची मान उंचावली, दोन सुवर्णपदकांवर कोरले नाव
taiwan asia cycle tournament 2023
1/9

भंडाऱ्याच्या मयुरी लुटे हिने कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
2/9

मयुरी लुटे हिने तैवानच्या आशिया कप सायकलिंग स्पर्धेत दोन गोल्ड मेडल जिंकलेत.
Published at : 15 Aug 2023 08:54 PM (IST)
Tags :
Bhandaraआणखी पाहा
























