एक्स्प्लोर

Badminton Asia Championships 2023 : बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिपमध्ये 58 वर्षांनंतर भारताला सुवर्णपदक, सात्विक-चिरागची ऐतिहासिक कामगिरी

Badminton Asia Championship Satwik-Chirag Won Gold Medal : बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत सात्विक-चिरागने ऐतिहासिक कामगिरी करत 58 वर्षांनी भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं आहे.

Badminton Asia Championship 2023 Satwik Chirag

1/10
भारतीय बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रेंकीरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) यांनी बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिपमध्ये (Badminton Asia Championship 2023)  सुवर्णपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

2/10
सात्विक आणि चिराग यांनी तब्बल 58 वर्षांनंतर भारताला बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.

3/10
बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप स्पर्धेतील पुरुष दुहेरीसाठी अंतिम सामना रविवारी पार पडला. अंतिम फेरीत सात्विक (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग (Chirag Shetty) जोडीनं मलेशियाच्या आंग ये (Ong Yew Sin) आणि सिन-तोई यी (Teo Eo Yi) या जोडीचा पराभव केला.

4/10
सात्विक आणि चिरागने 16-21, 21-17, 21-19 असा विजय मिळवला.

5/10
पहिला गेम गमावल्यानंतर सात्विक आणि चिरागनं पुनरागमन करत सलग गेममध्ये प्रतिस्पर्ध्यावर मात केली.

6/10
1971 मध्ये, दिपू घोष-रमन घोष या भारतीय जोडीने शेवटचं आशियाई चॅम्पियनशिप दुहेरीत कांस्यपदक जिंकलं होतं. या खेळीनंतर भारतीय जोडीने दुहेरीत पुन्हा पदक जिंकलं होतं.

7/10
त्यानंतर आता तब्बल 58 वर्षानंतर सात्विक आणि चिरागने ही शानदार ऐतिहासिक कामगिरी करत भारतीयांची मान अभिमानानं उंचावली आहे.

8/10
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात्विक आणि चिरागचं कौतुक केलं आहे.

9/10
पंतप्रधान मोदींनी ट्विट करत म्हटलं आहे की, ''सात्विक आणि चिराग आम्हाला तुमचा अभिमान आहे. बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय पुरुष दुहेरी जोडी बनून इतिहास रचल्याबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.''

10/10
दरम्यान, भारतीय बॅडमिंटन संघाने सात्विकसाईराज रेंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना 20 लाख रुपयांचा पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.

क्रीडा फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप

एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारीEknath Shinde Koregaon Sabha : महेश शिंदेंच्या प्रचारसाठी कोरेगावात सभा, शिंदेंची कोरेगावात सभाSharad Pawar On Retirement : 14 वेळा निवडणुका लढल्या, आता निवडणुक लढणार नाहीमध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनातील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनातील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 

Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला

Embed widget