एक्स्प्लोर
युवराज सिंह- रजनीकांत ते शरद पवार, तिघांनी आपापल्या क्षेत्रात मैदान गाजवलं, एकाच दिवशी वाढदिवस
क्रिकेटपटू युवराज सिंग, सुपरस्टार रजनीकांत ते राजकारणातील शरद पवार, आज ते त्यांचा वाढदिवस साजरा करीत आहे. या दिग्गजांवर एक नजर टाकूया
Birthday
1/10

सहा षटकारांचा नायक असलेला युवराज सिंह आज आपला 42 वा वाढदिवस साजरा करीत आहे.
2/10

2007 टी -20 विश्वचषक असो की 2011 च्या विश्वचषकातील सामने, युवराजच्या कामगिरीने भारतीय क्रिकेटसाठी अनेक ऐतिहासिक क्षण निर्माण केले.
3/10

कर्करोगाशी झुंज देत क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या युवराजने चाहत्यांसाठी प्रेरणा निर्माण केली आहे.
4/10

महाराष्ट्राच्या राजकारणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक आणि ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार आज आपला 84 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
5/10

शरद पवारांनी वाढदिवसानिमित्त तलवारीने कापला केक.
6/10

शरद पवारांना देशभरातून राजकीय नेते, पक्षकार्यकर्ते, आणि सामान्य जनतेकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
7/10

"थलायवा" म्हणून लोकप्रिय असलेल्या रजनीकांत आज 74 वर्षांचे झाले आहेत.
8/10

त्यांच्या अनोख्या अभिनयशैलीमुळे आणि अद्वितीय स्टाईलमुळे ते आजही करोडो चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहेत.
9/10

आपल्या चित्रपटसृष्टीतील प्रवासासोबतच समाजकार्यातही आपली अमिट छाप सोडली आहे.
10/10

त्यांच्या वाढदिवसानिमित्त भारतभर आणि परदेशातही चाहत्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
Published at : 12 Dec 2024 12:00 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
व्यापार-उद्योग
क्रिकेट
























