एक्स्प्लोर
Russia Ukraine War : किव्ह संकटात, रशिया मोठा हल्ला करण्याच्या तयारीत; सॅटेलाईटनं टिपला 'पुरावा'
Russia Ukraine War
1/6

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेलं युद्ध संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनलं आहे. एकिकडे जगभरातील सर्वच देशांनी रशियावर कठोर निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे रशिया युक्रेनची राजधानी किव्हवर मोठा हल्ला करण्याची तयारी करत असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, बलाढ्य रशियानं चारही बाजूंनी युक्रेनला वेढलं आहे.
2/6

रशियानं युक्रेनचं दुसरं सर्वात मोठं शहर खार्किववर पुन्हा ताबा मिळवला आहे. अशातच रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धा दरम्यानचे काही सॅटेलाईट फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये रशियाची अजस्त्र फौज युक्रेनची राजधानी किव्हकडे कूच करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
Published at : 02 Mar 2022 12:46 PM (IST)
आणखी पाहा
























