एक्स्प्लोर

World's Beautiful Airports : जगातील टॉप 5 सुंदर विमानतळं, फोटो पाहा आणि तुम्हीच ठरवा आम्ही असं का म्हणतोय...

World's Most Beautiful Airports : जगातील काही सुंदर विमानतळं आहेत. ही विमानतळं पाहून तुम्हाला एखाद्या आलिशान हॉटेलमध्ये गेल्यासारखं वाटेल.

World's Most Beautiful Airport

1/10
जगातील सुंदर विमानतळं म्हटल्यावर पहिलं नाव येते ते सिंगापूरच्या चांगी विमानतळाचं. हे विमानतळ अतिशय सुंदर आहे. (Image Source : changiairport.com)

2/10
सिंगापूर चांगी विमानतळ आग्नेय आशियातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. या विमानतळावर शिल्प, उष्णकटिबंधीय रेनफॉरेस्ट विवेरियम आणि वॉटरलीली गार्डन देखील आहे. (Image Source : changiairport.com)

3/10
पॅरिस विमानतळ हे फ्रान्समधील सर्वात मोठे विमानतळ असून ते एअर फ्रान्सचे मुख्य केंद्र म्हणून ओळखलं जातं.  (Image Source : skytraxratings)

4/10
राजकारणी चार्ल्स डी गॉल यांच्या नावावरुन या विमानतळाचं नाव पॅरिस चार्ल्स डी गॉल विमानतळ असं ठेवण्यात आलं. (Image Source : skytraxratings)

5/10
कतारचे हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातील सर्वोत्तम शॉपिंगसाठी ओळखलं जातं. (Image Source : DGJones)

6/10
हमाद विमानतळ वास्तुकलेचा अनोखा नमुना आहे. हे विमानतळ जगातील सर्वात जटिल विमानतळ डिझाइन म्हणून ओळखलं जातं. (Image Source : hok.com)

7/10
जपानचे टोकियो हानेदा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. हे जगातील सर्वात स्वच्छ विमानतळ आहे. (Image Source : skytraxratings)

8/10
टोकियो हानेदा विमानतळात तीन टर्मिनल्स असून हे मध्य टोकियोच्या दक्षिणेपासून 30 मिनिटे अंतरावर आहे.  (Image Source : skytraxratings)

9/10
सोल इंचॉन विमानतळ हे दक्षिण कोरियातील सर्वात मोठं विमानतळ आणि जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. (Image Source : skytraxratings)

10/10
या विमानतळाला गेल्या वर्षी जागतिक विमानतळ पुरस्कारांमध्ये एअरपोर्ट ऑफ द इयर पुरस्कार देखील मिळाला आहे. (Image Source : skytraxratings)

विश्व फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर

Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार

एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार

Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात

Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget