एक्स्प्लोर
DART Mission : पृथ्वीचा विनाश टाळण्यासाठी नासाचं 'डार्ट मिशन', लघुग्रहावर धडकलं अंतराळयान
NASA Dart Mission : अमेरिकन अंतराळ संस्था नासानं आज ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पृनासानं अवकाशात फिरणाऱ्या डायमॅारफस (Dimorphos) लघुग्रह आणि अंतराळयानची टक्कर घडवून आणली आहे.
NASA Dart Mission
1/7

अमेरिकन अंतराळसंस्था नासाची ही मोहीम यशस्वी झाल्याने आता भविष्यात पृथ्वीच्या दिशेने येणारे धोकादायक लघुग्रह नष्ट करता येतील किंवा त्यांची दिशा बदलता येईल.
2/7

डायमॅारफस (Dimorphos) नावाच्या लघुग्रहाशी या डार्ट अंतराळयानाची टक्कर घडवली आहे.
Published at : 27 Sep 2022 09:59 AM (IST)
आणखी पाहा























