एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Dubai Prince Photos And Lifestyle : दुबईच्या राजकुमाराची आलिशान लाईफस्टाईल
Dubai Prince Photos And Lifestyle : तुम्ही दुबईच्या राजकुमाराबद्दल ऐकलंच असेल. राजकुमार फजा सोशल मीडियावर त्यांच्या लाईफस्टाईलमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या सोशल मीडियावरील फोटोजवरून ते दिसतं.
![Dubai Prince Photos And Lifestyle : तुम्ही दुबईच्या राजकुमाराबद्दल ऐकलंच असेल. राजकुमार फजा सोशल मीडियावर त्यांच्या लाईफस्टाईलमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या सोशल मीडियावरील फोटोजवरून ते दिसतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/08/0a47048f18755ec475cc324166c461a31686210663627704_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Dubai Prince Photos And Lifestyle
1/8
![आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी दुबईतील श्रीमंतीबद्दल ऐकलं आहे. तेथील लोकांचं राहणीमानही सर्वांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू राहिलं आहे. यासोबत दुबईच्या राजकुमाराच्या आलिशान लाईफस्टाईलबद्दलही खूप ऐकलंच असेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/08/4a379cdaad48e52263bc0b87df4dfc01cce01.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी दुबईतील श्रीमंतीबद्दल ऐकलं आहे. तेथील लोकांचं राहणीमानही सर्वांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू राहिलं आहे. यासोबत दुबईच्या राजकुमाराच्या आलिशान लाईफस्टाईलबद्दलही खूप ऐकलंच असेल.
2/8
![दुबईच्या शेख घराण्याबद्दल माहिती असेल, तर लक्षात येईल की त्यांची आलिशान लाईफस्टाईल कशी आहे. 'शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम' हे दुबईचे राजकुमारआहेत. त्यांना 'फजा' या नावाने ओळखलं जातं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/08/525297dc1419e65d4e510fb9abe27b70e34d2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुबईच्या शेख घराण्याबद्दल माहिती असेल, तर लक्षात येईल की त्यांची आलिशान लाईफस्टाईल कशी आहे. 'शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम' हे दुबईचे राजकुमारआहेत. त्यांना 'फजा' या नावाने ओळखलं जातं.
3/8
![राजकुमार फजा त्यांच्या लग्झरी लाईफस्टाईलमुळे प्रचंड चर्चेत आहेत. कारण त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील फोटोवरुन त्यांची लग्झरी लाईफस्टाईल दिसून येते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/08/accab9fe03e3063c81da2e583325271fc2064.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राजकुमार फजा त्यांच्या लग्झरी लाईफस्टाईलमुळे प्रचंड चर्चेत आहेत. कारण त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील फोटोवरुन त्यांची लग्झरी लाईफस्टाईल दिसून येते.
4/8
![राजकुमार फजा संयुक्त अरब अमिरातचे पंतप्रधानही राहिले आहेत. ते दुबईच्या शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांचे दुसरे पुत्र आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/08/e9bc29895404a5bc2c29ac5985661aa79b84f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राजकुमार फजा संयुक्त अरब अमिरातचे पंतप्रधानही राहिले आहेत. ते दुबईच्या शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांचे दुसरे पुत्र आहेत.
5/8
![फजा 2006 ते 2008 पर्यंत डेप्युटी रुलर पदावर राहिले आहेत. यानंतर 2008 पासून ते दुबईचे प्रिन्स आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/08/0873cb895ae9599a30536a58bd602943b4043.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फजा 2006 ते 2008 पर्यंत डेप्युटी रुलर पदावर राहिले आहेत. यानंतर 2008 पासून ते दुबईचे प्रिन्स आहेत.
6/8
![त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लक्षात येईल की ते किती आलिशान लाईफस्टाईल जगतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/08/2153c2fdab678e4abc9c3981073532681e5d0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लक्षात येईल की ते किती आलिशान लाईफस्टाईल जगतात.
7/8
![त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन त्यांना महागड्या गाड्या आणि घोड्यांची खूप आवड असल्याचे दिसून येते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/08/f6696213166336ff8946f649666993269351f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन त्यांना महागड्या गाड्या आणि घोड्यांची खूप आवड असल्याचे दिसून येते.
8/8
![याशिवाय राजकुमार फजा आपल्या आलिशाना गाड्यांमधून ड्राईव्हिंग करत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/08/84a14d0ee6b7371149f9038f2fc44f2f9607c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याशिवाय राजकुमार फजा आपल्या आलिशाना गाड्यांमधून ड्राईव्हिंग करत असतात.
Published at : 08 Jun 2023 01:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion