एक्स्प्लोर

Ramdas Athawale : रामदास आठवले बँकॉकच्या समुद्र किनाऱ्यावर, पाहा फोटो...

Ramdas Athawale : रामदास आठवले यांची बँकॉक ट्रिप!

रामदास आठवले यांची कुटुंबियासह बँकॉक ट्रिप...(Photo credit : Instagram/@dr.ramdasathawale)

1/10
देशात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. देशात 7 टप्प्यात मतदान तर महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार आहे.  (Photo credit : Instagram/@dr.ramdasathawale)

2/10
देशात 19 एप्रिल ते 1 जून असे 7 टप्प्यात मतदान होणार असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे पर्यंत अशा 5 टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.  (Photo credit : Instagram/@dr.ramdasathawale)

3/10
अशातच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले कुटुंबियासह बँकॉक ट्रिपचा आनंद घेताना दिसत आहेत. Photo credit : Instagram/@dr.ramdasathawale)

4/10
रामदास आठवले यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या बँकॉक ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत. (Photo credit : Instagram/@dr.ramdasathawale)

5/10
बँकॉकच्या निळ्याशार समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेताना ते दिसत आहे.  (Photo credit : Instagram/@dr.ramdasathawale)

6/10
रामदास आठवले हे कवितांसाठी लोकप्रिय आहेत. (Photo credit : Instagram/@dr.ramdasathawale)

7/10
त्यांनी फोटो पोस्ट करताना या फोटोंना हटके कॅप्शन दिलं आहे. (Photo credit : Instagram/@dr.ramdasathawale)

8/10
त्यांनी कॅप्शनमध्ये बँकॉक समुद्र किनारा...असे लिहून एक मजेशीर कविताही केली आहे. (Photo credit : Instagram/@dr.ramdasathawale)

9/10
'मी खातो बँकॉकचा वारा… मी खातो बँकॉकचा वारा… लोकसभेच्या प्रचारला नाही जाणार, आता वाजले की बारा…' अशी कविता त्यांनी केली आहे. (Photo credit : Instagram/@dr.ramdasathawale)

10/10
रामदास आठवले यांच्या या पोस्टवर नेटकरी अनेक कमेंट्स करत आहेत. (Photo credit : Instagram/@dr.ramdasathawale)

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Rain : मुंबईत घाटकोपरला पेट्रोल पंपवर बॅनर कोसळला; मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक बंद
मुंबईत घाटकोपरला पेट्रोल पंपवर बॅनर कोसळला; मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक बंद
Match Fixing: चेन्नई-राजस्थान सामना फिक्स होता? मनोज तिवारी आणि वीरेंद्र सहवागकडून गंभीर प्रश्न 

Mumbai Rain : मुंबईत तुफान पाऊस, पार्किंग टॉवर कोसळला, ऐरोलीत हायटेन्शन टॉवर पेटला, तासाभरात हाहाकार!
मुंबईत तुफान पाऊस, पार्किंग टॉवर कोसळला, ऐरोलीत हायटेन्शन टॉवर पेटला, तासाभरात हाहाकार!
शेअर मार्केटमध्ये कधी येणार तेजी? मंत्री अमित शाह यांनी सांगितली तारीख
शेअर मार्केटमध्ये कधी येणार तेजी? मंत्री अमित शाह यांनी सांगितली तारीख
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mumbai Wadala Rain Accident : मुंबईत पावसाचा हाहाकार! वडाळ्यात कोसळला टॉवर ABP MajhaMumbai Rain Accident : मुंबईत मुसळधार, घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपवर कोसळला बॅनर ABP MajhaTOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 13 May 2024 : 04 PM : ABP MajhaMumbai Rain : उपनगरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; ठाणे,बदलापूर ,कल्याणमध्ये पावसाची बॅटिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Rain : मुंबईत घाटकोपरला पेट्रोल पंपवर बॅनर कोसळला; मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक बंद
मुंबईत घाटकोपरला पेट्रोल पंपवर बॅनर कोसळला; मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक बंद
Match Fixing: चेन्नई-राजस्थान सामना फिक्स होता? मनोज तिवारी आणि वीरेंद्र सहवागकडून गंभीर प्रश्न 
Match Fixing: चेन्नई-राजस्थान सामना फिक्स होता? मनोज तिवारी आणि वीरेंद्र सहवागकडून गंभीर प्रश्न 
Mumbai Rain : मुंबईत तुफान पाऊस, पार्किंग टॉवर कोसळला, ऐरोलीत हायटेन्शन टॉवर पेटला, तासाभरात हाहाकार!
मुंबईत तुफान पाऊस, पार्किंग टॉवर कोसळला, ऐरोलीत हायटेन्शन टॉवर पेटला, तासाभरात हाहाकार!
शेअर मार्केटमध्ये कधी येणार तेजी? मंत्री अमित शाह यांनी सांगितली तारीख
शेअर मार्केटमध्ये कधी येणार तेजी? मंत्री अमित शाह यांनी सांगितली तारीख
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?

Sunny Leone Net Worth : ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
मुंबईत सोसाट्याचा वारा, रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमान, सगळी वाहतूक कोलमडली, मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला!

Congress on PM Modi : अडवाणी, मुरली मनोहर जोशीप्रमाणे मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सवाल
अडवाणी, जोशींप्रमाणे पीएम मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
Embed widget