एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Israel Palestine : काही तासांत बत्ती गुल होणार...अन्नधान्य, औषधांची टंचाई...उद्धवस्त संसार; हमासमुळे गाझा पट्टीत सामान्यांना नरकयातना; पाहा फोटो

इस्रायल आणि पॅलेस्टिनी गट हमास यांच्यातील भीषण युद्ध सलग पाचव्या दिवशीही सुरूच आहे. इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यामुळे गाझा शहर उद्धवस्त झाले आहे. हमासमुळे गाझातील परिस्थिती अतिशय भयावह झाली आहे.

1/10
2.3 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या गाझा पट्टीमध्ये इस्रायली हवाई दलाने हमासच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.  आतापर्यंत 900 लोक मारले गेले असल्याचे वृत्त आहे. तर, 4,600 जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 260 मुले आणि 230 महिलांचा समावेश आहे.

2/10
अल जझीराच्या वृत्तानुसार, गाझा पट्टीतील लोक भुकेने आणि तहानने त्रस्त आहेत. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे येत्या काही दिवसांत अन्न टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

3/10
हमासचा शेवटचा दहशतवादी मारला जाईल तेव्हाच हे युद्ध संपेल, असे इस्रायलचे म्हणणे आहे.

4/10
'बीबीसी'च्या वृत्तानुसार, गाझा येथील रुग्णालयातील जनरेटर सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इंधनाचा साठा लवकरच संपणार आहे.

5/10
गाझाचे आरोग्य मंत्री माई अल-कैला  म्हणाले की, गाझा पट्टीच्या रुग्णालयांमध्ये जनरेटर चालवण्यासाठी इंधनाचा साठा उद्या म्हणजेच गुरुवारी (12 ऑक्टोबर) संपणार आहे.

6/10
'अल जझिरा'च्या वृत्तानुसार, संयुक्त राष्ट्र दोन लाख विस्थापित लोकांना आश्रय देण्याचा प्रयत्न करत आहे. हे गाझाच्या एकूण लोकसंख्येच्या दहा टक्के आहे.

7/10
गाझातील लोकांना वीज पुरवठा होत नाही. पाणी आणि खाद्यपदार्थ नाहीत. बेकरीसमोर लोक रांगेत उभे आहेत. काही मोजक्याच ठिकाणी पेट्रोल पंपावर इंधन उपलब्ध आहे.

8/10
बीबीसीच्या वृत्तानुसार, आरोग्य विभागाच्या दोन मंत्र्यांनी सांगितले आहे की येत्या 24 तासांत औषधे पूर्णपणे संपुष्टात येणार आहे.

9/10
पॅलेस्टिनी ऊर्जा अधिकाऱ्याने सांगितले आहे की, पुढील काही तासांत गाझामधील शेवटच्या वीज प्रकल्पातील इंधनही संपणार आहे.

10/10
सोमवारपासून इस्रायलने गाझाला होणारा वीजपुरवठा बंद करून संपूर्ण 'नाकाबंदी' जाहीर केली आहे. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत.

विश्व फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
Maharashtra vidhansabha Results : कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
Mahim Vidhan Sabha: राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
Maharashtra vidhansabha Results : कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
Mahim Vidhan Sabha: राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra vidhansabha Election Results 2024: कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
Maharashtra vidhansabha election results देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Embed widget