एक्स्प्लोर
Iran fires missiles at Israel: इस्त्रायलचे क्षेपणास्त्रविरोधी 'आयर्न डोम' भेदून इराणी प्रगत मिसाईल तेल अविवमध्ये धडकल्या; मोठ्या प्रमाणात हानी
Iran fires missiles at Israel: इस्रायली अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इराणने रात्री इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात मृतांची संख्या 10 वर पोहोचली आहे, तर 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
Iranian advanced missiles hit Tel Aviv
1/15

इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणने हैफा आणि तेल अवीवसह इस्रायलमधील सर्व ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली आहेत. ज्यामध्ये किमान 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
2/15

इस्रायली सैन्याने इराणमधील नागरी आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर बॉम्बहल्ला केल्यानंतर हे हल्ले केले.
Published at : 15 Jun 2025 03:27 PM (IST)
आणखी पाहा























