एक्स्प्लोर

China Accident : 200 हून अधिक गाड्यांचा भीषण अपघात, धुक्यामुळे घडली दुर्घटना

China Zhengzhou Accident : चीनमध्ये भीषण अपघात झाला आहे. 200 हून अधिक गाड्या एकमेकांवर आदळून हा विचित्र अपघात झाला आहे.

China Zhengzhou Accident

1/9
चीनमधील (China) एक भीषण आणि विचित्र अपघाताची (Accident) घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये शेकडो गाड्या एकमेकांवर आदळून मोठा अपघात झाला आहे.

2/9
चीनमध्ये झेंग्झॉ महामार्गावर (Zhengzhou Highway) भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

3/9
200 हून अधिक गाड्या एकमेकांवर आदळून हा विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहे.

4/9
तसेच वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोशल मीडियावर या अपघाताचो फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे.

5/9
या फोटो आणि व्हिडीओवरून हा अपघात किती भीषण आणि विचित्र प्रकारे घडला आहे, हे स्पष्ट दिसत आहे.

6/9
सीएनएन वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, पुलावर ट्रक, बस आणि कार एकमेकांना धडकल्याचं एरियल व्ह्यू शॉटमध्ये स्पष्ट दिसून येत आहे.

7/9
शेकडो वाहने एकमेकांवर आदळल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दाट धुक्यामुळे अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

8/9
द ग्लोबल टाईम्सच्या (Global Times) या चीनी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, सकाळच्या वेळी दाट धुक्यामुळे हा अपघात झाला, त्यामुळे अनेक वाहने एकमेकांवर आदळून ही दुर्घटना घडली.

9/9
चीनी मीडियानुसार, महामार्गावर पसरलेल्या धुक्यामुळे हा अपघात झाला आहे. व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अनेक ट्रक आणि अनेक छोट्या गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत.

विश्व फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा परिणाम काय? मुख्यमंत्री कोण होणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक, राजकीय विश्लेषकांचं मत काय?Zero Hour Maha Exit Poll : महायुती की मविआ, वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार?Imtiaz Jaleel On Shinde Group : मुख्यमंत्री, गृहमंत्री पैसे वाटतात, कारवाई का नाही? जलील यांचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार

मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका

Embed widget