एक्स्प्लोर
Wardha News: वर्ध्याच्या कासरखेडामध्ये शेतकऱ्याच्या मुलाने बनवलं हायटेक मचाण
मचाणमध्ये रेडिओसारखी मनोरंजनाची तसेच मोबाईल चार्जिंगचीही सुविधा केली आहे. मचाणमध्ये दोन जण आरामात थांबू शकतात. यास झुला देखील लावला आहे
Wardha News
1/11

शेतात सुरक्षा करण्यासाठी बांधण्यात येणारं मचाण देखील इतकं आलिशान राहू शकतं याची कल्पना देखील करवत नाही. पण वर्ध्याच्या ग्रामीण भागात कासरखेडा या गावात शेतकऱ्याच्या मुलाने भन्नाट डोकं चालवून उंचावर आलिशान मचाण उभं केले आहे.
2/11

सर्व सुविधांनी युक्त असणाऱ्या या मचाणीमध्ये पंखा, मोबाईल, रेडिओ यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. या मचाणीची (Machan) चर्चा पंचक्रोशीत होत आहे.
Published at : 31 Jan 2023 03:41 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























