एक्स्प्लोर

Wardha News: वर्ध्यातील बापू कुटीकडे पर्यटकांचा कल, रखरखत्या उन्हातही सुमारे 16 हजार पर्यटकांची बापू कुटीला भेट

Wardha News: सेवाग्राम आश्रमातील बापू कुटीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. मे महिन्यात सेवाग्राम आश्रमाला भेट देणाऱ्या पर्यटकात 16 हजार 800 ची भर पडली आहे.

Wardha News

1/10
सेवाग्राम आश्रमातील बापू कुटीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे.

2/10
मे महिन्यात सेवाग्राम आश्रमाला भेट देणाऱ्या पर्यटकात 16 हजार 800 ची भर पडली आहे.

3/10
महात्मा गांधी यांच्या कार्याची ओळख करून घेण्यासाठी पर्यटक येथे पोहचत असतात.

4/10
रखरखत्या उन्हात वाढलेली पर्यटकांची संख्या पाहता लॉकडाऊननंतर पर्यटनासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत असल्याचे या वाढत्या संख्येवरून दिसून येत आहे.

5/10
दोन वर्षे पर्यटन स्थळे बंद होती.पर्यटन खुले झाल्यावर 2022 च्या मे महिन्यात सेवाग्राम येथे 15 हजार 305 इतक्या पर्यटकांची नोंद झाली

6/10
2023 च्या मे मध्ये हा आकडा 16 हजार 800 इतका आहे.  2020 आणि 21 या दोन वर्षात लॉक डाऊन होते. कोरोना काळात नागरिक बाहेर पडले नाही.

7/10
त्यापूर्वी 2019 च्या मे महिन्यामध्ये 6 हजार 598  इतक्या पर्यटकांनी सेवाग्राम ला भेट दिली होती.

8/10
2017-18 मध्ये हा आकडा 7 हजारच्या संख्येत होता.

9/10
सेवाग्राम आश्रमाला भेट देण्यात तरुण पर्यटकांची संख्या देखील वाढली आहे.

10/10
पण पर्यटकांना आवश्यक असणाऱ्या सुविधांमध्ये वाढ होण्याची देखील अपेक्षा आहे.

Wardha फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत

''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''

शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP MajhaSpecial Report Ramtek Constituency : रामटेक मतदारसंघात ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले

स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली

लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले

त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा

Embed widget