एक्स्प्लोर
वर्ध्यामध्ये एसटी बसचा अपघात, चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला, 6 प्रवासी जखमी
वर्ध्यात रस्त्याच्या कडेला उतरल्याने बसचा अपघात झाला. यामध्ये सहा प्रवासी जखमी झाले आहेत.

bus accident
1/7

वर्ध्यात रस्त्याच्या कडेला उतरल्याने बसचा अपघात झाला आहे. यामध्ये सहा प्रवासी जखमी झाले आहेत. बोरगाव ते वडाळा रस्त्यावरील वळणावर हा अपघात झाला.
2/7

वर्ध्यात आष्टी तालुक्यातील वडाळा येथून प्रवाश्यांना घेऊन आष्टी येथे येत असताना वळणावर बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला पुलाच्या खाली गेल्याने अपघात झाला.
3/7

या अपघातामध्ये सहा जण किरकोळ जखमी झाले असून बसचे नुकसान झाले आहे.
4/7

यात जिवीतहानी झाली नसली तरी बस वेगाने येत असल्याने अपघात घडला असल्याचे समोर आले आहे.
5/7

वडाळा येथून प्रवासी घेऊन ही बस अष्टीच्या दिशेने निघाली होती.
6/7

बोरगाव ते वडाळा रस्त्यावर वर्धपुर येथे या बसवर असलेल्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस खाली उतरली.
7/7

चालकाच्या सतर्कतेमुळे अपघात टळला. चालकाने तात्काळ ब्रेक दाबले, त्यामुळे बस कडेला थांबली. यात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे.
Published at : 19 Jul 2023 07:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
बीड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
