एक्स्प्लोर
PHOTO : ...म्हणून प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांवर असतात रेषा!
प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांवर बनवलेल्या रेषा तुम्ही पाहिल्या का? का बरं असतील त्या? या रेषांमागे एक खास कारण आहे.
![प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांवर बनवलेल्या रेषा तुम्ही पाहिल्या का? का बरं असतील त्या? या रेषांमागे एक खास कारण आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/16/8bea7d44b36e915873834a442b27b756166856476727388_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Water Bottle Fact
1/9
![प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांवर बनवलेल्या रेषा तुम्ही पाहिल्या का? का बरं असतील त्या? या रेषांमागे एक खास कारण आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/16/b1274010e2f1472044e500c43c40ba9e6a733.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांवर बनवलेल्या रेषा तुम्ही पाहिल्या का? का बरं असतील त्या? या रेषांमागे एक खास कारण आहे.
2/9
![जाणून घेऊया यामागील खास कारण...](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
जाणून घेऊया यामागील खास कारण...
3/9
![घराबाहेर पडताना किंवा कुठेतरी प्रवास करताना तहान लागली की, लगेच आपण दुकानातून पाण्याची बाटली विकत घेतो. या रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्याही आपल्यासाठी खूप उपयोगी पडतात.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
घराबाहेर पडताना किंवा कुठेतरी प्रवास करताना तहान लागली की, लगेच आपण दुकानातून पाण्याची बाटली विकत घेतो. या रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्याही आपल्यासाठी खूप उपयोगी पडतात.
4/9
![पण या बाटल्यांवर रेषा आहेत हे कधी तुमच्या लक्षात आलंय का? या रेषा का बनवल्या जातात याचा कधी विचार केलाय का?](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
पण या बाटल्यांवर रेषा आहेत हे कधी तुमच्या लक्षात आलंय का? या रेषा का बनवल्या जातात याचा कधी विचार केलाय का?
5/9
![प्लास्टिकच्या बाटलीवरील या रेषा बाटलीच्या सुरक्षेसाठी असतात. या बाटल्या Transparent Disposable Plastic ने तयार केल्या जातात.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
प्लास्टिकच्या बाटलीवरील या रेषा बाटलीच्या सुरक्षेसाठी असतात. या बाटल्या Transparent Disposable Plastic ने तयार केल्या जातात.
6/9
![हे हार्ड प्लास्टिक नसतं, या पाण्याच्या बाटल्या तयार करण्यासाठी सॉफ्ट प्लास्टिकचा वापर केला जातो. त्यामुळे या रेषा नसतील तर या बाटल्या ने-आण करताना फुटू शकतात. त्यामुळे या रेषा पाण्याच्या बाटलीचं रक्षण करतात.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
हे हार्ड प्लास्टिक नसतं, या पाण्याच्या बाटल्या तयार करण्यासाठी सॉफ्ट प्लास्टिकचा वापर केला जातो. त्यामुळे या रेषा नसतील तर या बाटल्या ने-आण करताना फुटू शकतात. त्यामुळे या रेषा पाण्याच्या बाटलीचं रक्षण करतात.
7/9
![जर तुम्हाला वाटत असेल की, या रेषा फक्त डिझाइन म्हणून दिलेल्या असतात, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
जर तुम्हाला वाटत असेल की, या रेषा फक्त डिझाइन म्हणून दिलेल्या असतात, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे.
8/9
![दरम्यान, प्लास्टिकच्या बाटल्यांवर बनवलेल्या या रेषांमागेही Science दडलेलं आहे. बाटलीवरील या ओळी ग्राहकांच्या सोयी लक्षात घेऊन बनवल्या आहेत. जाणून घेऊयात नेमकं कसं?](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
दरम्यान, प्लास्टिकच्या बाटल्यांवर बनवलेल्या या रेषांमागेही Science दडलेलं आहे. बाटलीवरील या ओळी ग्राहकांच्या सोयी लक्षात घेऊन बनवल्या आहेत. जाणून घेऊयात नेमकं कसं?
9/9
![तुम्ही ज्यावेळी दुकानातून ती प्लास्टिकची पाण्याची बाटली विकत घेता. त्यावेळी हातात धरताना ग्रिप मिळावी म्हणूनही या रेषा पाण्याच्या बाटलीवर दिलेल्या असतात.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
तुम्ही ज्यावेळी दुकानातून ती प्लास्टिकची पाण्याची बाटली विकत घेता. त्यावेळी हातात धरताना ग्रिप मिळावी म्हणूनही या रेषा पाण्याच्या बाटलीवर दिलेल्या असतात.
Published at : 16 Nov 2022 07:46 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)