एक्स्प्लोर

Golden Boy Mummy : 2300 वर्ष जुन्या ममीमध्ये सापडला खजिना, 100 वर्ष स्टोअर रुममध्ये पडून होती ममी

Gold Heart of Mummy : आता संशोधकांना 2300 वर्ष जुन्या ममीमध्ये सोनं सापडलं आहे. ही ममी 1916 मध्ये ही ममी सापडली होती, मात्र आजपर्यंत त्यावर संशोधन झालं नव्हतं.

Golden Boy Mummy Gold Heart Gold Tongue

1/11
इजिप्तमधील पिरॅमिड आणि त्यातील ममी यांच्याबाबत संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत असते.    (PC:Frontiersin)

2/11
आता पुरातत्व शास्त्रज्ञांना एका 2300 वर्ष जुन्या ममीमध्ये खजिना सापडला आहे. इजिप्तमधील एका ममीमध्ये सोन्याचं ह्रदय, सोन्याची जीभ असल्याचं समोर आलं आहे.    (PC:Frontiersin)

3/11
इतकंच नाही तर या ममीमध्ये 49 सोन्याचे तावीजही सापडले आहेत. यामुळे शास्त्रज्ञांसह सर्वांमध्ये हा कुतूहलाचा विषय ठरला आहे.    (PC:Frontiersin)

4/11
इजिप्शियन पिरॅमिड्सबाबत संशोधन आणि अभ्यास केला जात आहे. यामधून दरवेळी नवीन माहिती समोर येतो. आता संशोधकांना 2300 वर्ष जुन्या ममीमध्ये सोनं सापडलं आहे.     (PC:Frontiersin)

5/11
ही ममी 1916 मध्ये ही ममी सापडली होती, मात्र आजपर्यंत तिचा अभ्यास झालेला नाही. कैरो येथील इजिप्शियन म्युझियमच्या स्टोअर रूममध्ये ही ममी 100 वर्षांहून अधिक काळ अशीच पडून होती.     (PC:Frontiersin)

6/11
आता कैरो युनिव्हर्सिटीच्या डॉ. सहार सलीम यांच्या टीमने या ममीचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला तेव्हा समोर आलेल्या या बाबींमुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.    (PC:Frontiersin)

7/11
संशोधकांना 1916 मध्ये सापडलेली ही ममी एका किशोरवयीन मुलाची असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. संशोधकांचा दावा आहे की, त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याचे वय 14 ते 15 वर्षांच्या दरम्यान असेल.     (PC:Frontiersin)

8/11
शास्त्रज्ञांच्या टीमने सीटी स्कॅनरच्या मदतीने या ममीचा अभ्यास केला आहे. सीटी स्कॅनरच्या मदतीने काढण्यात आलेल्या ममीच्या फोटोंमध्ये नवीन माहिती समोर आली आहे.     (PC:Frontiersin)

9/11
या फोटोमध्ये दिसून आलं की, या किशोरवयीन मुलाच्या ममीमध्ये सोन्याचं ह्रदय, सोन्याची जीभ, तसेच 21 वेगवेगळ्या प्रकारचे 49 विविध प्रकारचे तावीज आहेत. यातील अनेक तावीज सोन्याचे आहेत.    (PC:Frontiersin)

10/11
दक्षिण इजिप्तच्या एडफू भागातून संशोधकांना ही ममी सापडली होती. ही ममी 1916 मध्ये ही ममी सापडली होती. मात्र, त्यावर आता संशोधन करण्यात आलं आहे.     (PC:Frontiersin)

11/11
संशोधकांना या ममीमध्ये मोठ्या प्रमाणावर सोनं सापडल्याने या ममीला 'गोल्डन बॉय ममी' असं नाव देण्यात आलं आहे. गोल्डन बॉय ममी 1916 मध्ये सापडली होती. त्यानंतर ही ममी इजिप्तची राजधानी कैरोच्या इजिप्शियन संग्रहालयात ठेवण्यात आली होती.    (PC:Frontiersin)

ट्रेडिंग न्यूज फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस

डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच

Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते

Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
Embed widget