एक्स्प्लोर
Tembhi Naka Navratri : आता वेध नवरात्रीचे, टेंभी नाका नवरात्रोत्सवाचे मंडप पूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार, जाणून घ्या इतिहास आणि राजकीय महत्व
Navratri 2023 : स्व. आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या या नवरात्रोत्सवाचं इतिहास आणि राजकीय महत्व मोठं आहे.
thane tembhi naka navratri mandap poojan
1/10

टेंभी नाका (Thane Tembhi Naka) येथील जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडप पूजनासाठी मुख्यमंत्री ठाण्यात दाखल झाले. त्यांच्या हस्ते यावेळी पूजा संपन्न झाली.
2/10

आजपासून टेंभी नाका नवरात्री मंडळाच्या मंडप उभारणीला आजपासून सुरुवातल झाली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला हा नवरात्रोत्सव ठाण्यातील प्रसिद्ध उत्सव आहे.
Published at : 28 Sep 2023 04:34 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
क्राईम
क्रिकेट
ट्रेंडिंग न्यूज





















