एक्स्प्लोर
Photos: डोंबिवली हादरली, भीषण स्फोटानंतर 3 किमी परिसरात घर-दुकानाच्या काचा फुटल्या
डोंबिवली एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची दुर्घटना घडली आहे. कंपनीतील बॉयलरमध्ये सर्वप्रथम स्फोट झाल्यामुळे आगीसह धुराचे लोट संपूर्ण डोंबिवली परिसरात पसरले आहेत.
Dombivali midc blast
1/9

डोंबिवली एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची दुर्घटना घडली आहे. कंपनीतील बॉयलरमध्ये सर्वप्रथम स्फोट झाल्यामुळे आगीसह धुराचे लोट संपूर्ण डोंबिवली परिसरात पसरले आहेत.
2/9

भीषण स्फोटात 5 ते 6 कामगार जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, डोंबिवलीतल्या आजच्या स्फोटामुळे सहा वर्षांपूर्वीच्या प्रोबिस कंपनीतल्या स्फोटाच्या आठवणी जागा झाल्या आहे.
Published at : 23 May 2024 02:57 PM (IST)
आणखी पाहा