एक्स्प्लोर

Art Exhibition: डोंबिवलीत रंगतंय आकर्षक चित्र प्रदर्शन! बालदिनानिमित्त लहानग्यांनी रेखाटली सुंदर चित्रं

Dombivli: 14 नोव्हेंबरला, म्हणजेच 'बालदिना'च्या निमित्ताने देशभरात लहान मुलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.डोंबिवलीत देखील चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.

Childrens Day Drawing Competition

1/9
स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु अर्थात लहान मुलांचे लाडके 'चाचा नेहरु' यांचा जन्मदिवस म्हणजे 14 नोव्हेंबर, बालदिन. या निमित्ताने यंदाही संस्कृती आणि कलेचं माहेरघर असलेल्या डोंबिवली पूर्व नगरीत चित्रकला क्लासेसच्या वतीने 'कलाविष्कार' या चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.

2/9
18 आणि 19 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 7:30 दरम्यान आनंद बालभवन(डोंबिवली पूर्व) येथे हे चित्र प्रदर्शन पार पडत आहे.

3/9
या चित्रप्रदर्शनात लहान मुलांनी काढलेली सुंदर चित्रं लावण्यात आली आहेत.

4/9
या प्रदर्शनात 7 ते 14 वर्ष  वयोगटातील मुलांमुलींनी साकारलेल्या मनमोहक आणि श्वास रोखून धरणाऱ्या कलाकृतींचा आनंद सर्वांना लुटता येईल. यंदाचा 'बालदिन' साजरा करण्याची ही सुंदर कल्पना आहे.

5/9
कलेची आवड असणाऱ्या मुलांना प्रोत्साहन मिळावं आणि या अशा अनेक मुलामुलींनी डोंबिवलीचं नाव विश्वस्तरावर न्यावं हाच निखळ उद्देश चित्रप्रदर्शनाचा आहे.

6/9
या चित्रप्रदर्शनात पेन्सिल चित्रं, कलर पेन्सिल चित्रं, वॉटरकलर चित्रं, 3D चित्रं लावण्यात आली आहेत.

7/9
लहान मुलांनी दाखवलेल्या आपल्या कलागुणांना सर्वांकडून वाव मिळत आहे.

8/9
लहान वयात मुलांना योग्य मार्गदर्शन मिळालं तरच ते भविष्यात आदर्श नागरिक होऊ शकतील, या विचाराने पंडित नेहरूंनी मुलांसाठी अनेक योजना आखल्या. त्यांचाच वारसा पुढे चालवत बालदिनी असे कार्यक्रम घेण्यात येतात.

9/9
प्रसिद्ध चित्रकार, विविध शिल्पकार देखील या चित्र प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांचं कौतुक करत आहेत.

ठाणे फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात

सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला

Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 

गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Zero Hour Amit Shah : महाराष्ट्रात भाजपला किती जागा मिळतील? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चाGhatkopar Hoarding Video : गाटकोपरमधील होर्डिंग कसं पडलं? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला संपूर्ण थरार!Zero Hours Amit Shah Full : पक्षफुटी, सत्तांतर ते जागांचं समीकरण? अमित शाह EXCLUSIVE ABP MAJHAVare Nivadnukiche Superfast News 10 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 13 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 

Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद

Embed widget