एक्स्प्लोर
Solapur News: उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा फुटला, शेकडो एकर शेती पाण्यात
मोहोळ (Mohol) तालुक्यातील पाटकुल (Patkul) या गावात उजनी पाटबंधारे विभागाचा हा उजवा कालवा फुटला आहे. हा कालवा फुटल्यामुळं शेतकऱ्यांच्या (Farmers) शेतात पाणीच पाणी झालं आहे.
right canal of Ujani Irrigation Department
1/10

उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा (Ujani Irrigation Department Right canal) फुटल्याची घटना घडली आहे. यामुळं शेतात पाणी शिरले आहे.
2/10

मोहोळ (Mohol) तालुक्यातील पाटकुल (Patkul) या गावात उजनी पाटबंधारे विभागाचा हा उजवा कालवा फुटला आहे. हा कालवा फुटल्यामुळं शेतकऱ्यांच्या (Farmers) शेतात पाणीच पाणी झालं आहे.
Published at : 29 Jan 2023 10:04 AM (IST)
आणखी पाहा