एक्स्प्लोर
Pandharpur : पंढरपुरात ऐतिहासिक निर्णय! मंदिरातील भंग पावलेल्या 37 मूर्ती बदलणार
नवीन वर्षात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि परिसरातील परिवार देवतांच्या भंग पावलेल्या मूर्ती बदलण्याचा महत्त्वाचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.
pandharpur vitthal rukmini mandir
1/11

नवीन वर्षात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि परिसरातील परिवार देवतांच्या भंग पावलेल्या मूर्ती बदलण्याचा महत्त्वाचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.
2/11

मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामादरम्यान शेकडो वर्षांपूर्वीच्या एकूण ३७ भग्न मूर्ती आढळून आल्याने त्या मूर्तींच्या जागी नव्या मूर्ती बसवण्यात येणार आहेत.
Published at : 01 Jan 2026 02:35 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
क्राईम