एक्स्प्लोर
Navratri Pandharpur 2023 : नवरात्रीची आज आठवी माळ; रुक्मिणी मातेची पूजा दुर्गादेवीच्या पोषाखात
Navratri 2023 Pandharpur : नवरात्र निमित्त आज आठव्या माळेला रुक्मिणी मातेची दुर्गादेवी पोषाखात पूजा बांधण्यात आली तर विठुराया पारंपारिक दागिन्यात सजला.
![Navratri 2023 Pandharpur : नवरात्र निमित्त आज आठव्या माळेला रुक्मिणी मातेची दुर्गादेवी पोषाखात पूजा बांधण्यात आली तर विठुराया पारंपारिक दागिन्यात सजला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/22/370bb7f0678079d04540b3731d1bd7501697984956492290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Navratri Pandharpur 2023 : नवरात्रीची आज आठवी माळ; रुक्मिणी मातेची पूजा दुर्गादेवीच्या पोषाखात
1/9
![आज शारदीय नवरात्रीचा आठव्या माळेला रुक्मिणी मातेला दुर्गादेवीच्या पोषाखात सजविण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/22/3488d5f227657831b5b71803eade6478983ca.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज शारदीय नवरात्रीचा आठव्या माळेला रुक्मिणी मातेला दुर्गादेवीच्या पोषाखात सजविण्यात आले.
2/9
![तब्बल 30 प्रकारचे अतिशय मौल्यवान आणि ठेवणीतील दागिन्याने मातेला मढवण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/22/e3c55de125ff764e5951871e32d84c578712a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तब्बल 30 प्रकारचे अतिशय मौल्यवान आणि ठेवणीतील दागिन्याने मातेला मढवण्यात आले.
3/9
![मातेला पांढऱ्या रंगाची भरजरी पैठणी नेसवण्यात आली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/22/a90a075c9921e0fc7e4254fb9eee16fa84b40.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मातेला पांढऱ्या रंगाची भरजरी पैठणी नेसवण्यात आली होती.
4/9
![दुर्गादेवीच्या रूपात मातेला सजविताना जडावाचा मुकुट, जडावांचा हार, खड्याची वेणी, पाचूची गरसोळी, चिंचपेटी, तन्मणी, शिंदेशाही हार, जडावाचे तानवड, चंद्र , सूर्य , मोत्यांचा कंठा आदी दागिन्यांनी सजवण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/22/50e8d37047935b9b44c9b2a2b2047ae98eacd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुर्गादेवीच्या रूपात मातेला सजविताना जडावाचा मुकुट, जडावांचा हार, खड्याची वेणी, पाचूची गरसोळी, चिंचपेटी, तन्मणी, शिंदेशाही हार, जडावाचे तानवड, चंद्र , सूर्य , मोत्यांचा कंठा आदी दागिन्यांनी सजवण्यात आले.
5/9
![पेट्याची बिंदी, खड्याच्या पाटल्या, मोत्याचे मंगळसूत्र, सोन्याचे बाजूबंद, मत्स्य जोड, रूळ जोड, सोन्याचे पैंजण, सोन्याचा करदोडा ही आभूषणे आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/22/bbdb4c7e18daa8ac256a6f66e0de82cff42eb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पेट्याची बिंदी, खड्याच्या पाटल्या, मोत्याचे मंगळसूत्र, सोन्याचे बाजूबंद, मत्स्य जोड, रूळ जोड, सोन्याचे पैंजण, सोन्याचा करदोडा ही आभूषणे आहेत.
6/9
![पंढरपूर विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी हजारो भाविकानी गर्दी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/22/77f5780c06b7eb41531a464b8058674bc306b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंढरपूर विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी हजारो भाविकानी गर्दी केली आहे.
7/9
![श्री विठ्ठलाला मोरपंखी रंगाच्या मखमली अंगीवर भरजरी गुलाबी रंगाचे धोतर परिधान करण्यात आले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/22/f88af0820bcd7861991df04bd07054d23d683.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्री विठ्ठलाला मोरपंखी रंगाच्या मखमली अंगीवर भरजरी गुलाबी रंगाचे धोतर परिधान करण्यात आले होते.
8/9
![यावर विठुरायाला सोन्याच्या मुकुट, मौल्यवान कौस्तुभ मणी, हिरेजडित दंडपेट्या, हिरेजडित मत्स्य, सोन्याचे तोडे, मुक्तावर हिरेजडित लहान आणि मोठा तुरा, तीन प्रकारच्या मोत्याच्या कंठी, शाळीग्राम हार, जवेची माळ आदी अलंकाराने मढवण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/22/7d368bded572035fadbd8d8990158c736e60a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावर विठुरायाला सोन्याच्या मुकुट, मौल्यवान कौस्तुभ मणी, हिरेजडित दंडपेट्या, हिरेजडित मत्स्य, सोन्याचे तोडे, मुक्तावर हिरेजडित लहान आणि मोठा तुरा, तीन प्रकारच्या मोत्याच्या कंठी, शाळीग्राम हार, जवेची माळ आदी अलंकाराने मढवण्यात आले.
9/9
![तीन प्रकारचे हिरेजडित लॉकेट, हायकोल, हिऱ्याचा कंगन जोड, हिऱ्याचा नाम, एकदाणी असे अतिशय पुरातन असे 19 प्रकारचे अतिशय दुर्मिळ ठेवणीतील दागिन्याने सजविण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/22/bf4ac6d06dd043ca6d8dba49f386d65a7217a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तीन प्रकारचे हिरेजडित लॉकेट, हायकोल, हिऱ्याचा कंगन जोड, हिऱ्याचा नाम, एकदाणी असे अतिशय पुरातन असे 19 प्रकारचे अतिशय दुर्मिळ ठेवणीतील दागिन्याने सजविण्यात आले आहे.
Published at : 22 Oct 2023 08:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सातारा
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)