एक्स्प्लोर
सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेत सहभागी चिमुकले सिद्धेश्वर भक्त
Siddheshwar Maharaj Yatra, Solapur: श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. आज यन्नीमज्जन, तैलाभिषेक सोहळा पार पडणार आहे.

Gadda Yatra Soapur :
1/8

सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील प्रमुख दिवस आजपासून सुरु होतं आहेत.
2/8

आज यन्नीमज्जन, तैलाभिषेक कार्यक्रम संपन्न होणार आहे. यात्रेत सहभागी चिमुकले सिद्धेश्वर भक्त
3/8

यात्रेला केवळ सोलापूरच नाही महाराष्ट्र (Maharashtra), कर्नाटक (Karnataka), आंध्र इत्यादी राज्यातून देखील भाविक घेत असतात.
4/8

श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा ही सोलापूरमध्ये गड्डा यात्रा म्हणून ओळखली जाते
5/8

यात्रेतील प्रमुख विधी असलेल्या अक्षता सोहळ्याला लाखो भाविक उपस्थित असतात.
6/8

मागील दोन वर्ष कोरोनाच्या सावटामुळे हा अभूतपूर्व सोहळा अनेक भाविकांना याची देही याची डोळा पाहता आला नाही.
7/8

कोरोनाचे सावट कमी झाल्याने आणि राज्य शासनाने निर्बंध कमी केल्याने यंदा सिद्धेश्वर महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.
8/8

यात्रेतील मुख्य धार्मिक विधींना आजपासून सुरुवात होणार आहे.
Published at : 13 Jan 2023 05:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
सोलापूर
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
