एक्स्प्लोर
Eid al-Adha 2023 : सोलापुरातील आलमगीर ईदगाह इथे नमाज पठणासाठी मोठी गर्दी
सोलापुरात बकरी ईद निमित्त हजारो मुस्लीम बांधवांनी एकत्रित येऊन नमाज पठण केलं.
Solapur Bakri Eid
1/8
![मुस्लीम बांधवांच्या सर्वात मोठा सणांपैकी एक ईद उल अजहा अर्थात बकरी ईद आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मुस्लीम बांधवांच्या सर्वात मोठा सणांपैकी एक ईद उल अजहा अर्थात बकरी ईद आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.
2/8
![त्यागाचे प्रतिक म्हणून मुस्लीम बांधव हा सण साजरा करतात.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
त्यागाचे प्रतिक म्हणून मुस्लीम बांधव हा सण साजरा करतात.
3/8
![सोलापुरात बकरी ईद निमित्त हजारो मुस्लीम बांधवांनी एकत्रित येऊन नमाज पठण केलं.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सोलापुरात बकरी ईद निमित्त हजारो मुस्लीम बांधवांनी एकत्रित येऊन नमाज पठण केलं.
4/8
![सोलापुरातल्या होटगी रोडवरील आलमगीर ईदगाह येथे नमाज पठणासाठी मोठी गर्दी केली होती.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सोलापुरातल्या होटगी रोडवरील आलमगीर ईदगाह येथे नमाज पठणासाठी मोठी गर्दी केली होती.
5/8
![सोलापूर शहर काजी मुफ्ती अमजद अली यांनी या ठिकाणी नमाज पठण आणि मार्गदर्शन केले.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सोलापूर शहर काजी मुफ्ती अमजद अली यांनी या ठिकाणी नमाज पठण आणि मार्गदर्शन केले.
6/8
![इस्लामिक कालगणनेतील अखेरच्या महिन्याच्या दहाव्या दिवशी बकरी ईद साजरी करण्यात येते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
इस्लामिक कालगणनेतील अखेरच्या महिन्याच्या दहाव्या दिवशी बकरी ईद साजरी करण्यात येते.
7/8
![इस्लाम धर्मात सांगितल्याप्रमाणे मुस्लीम बांधव रमजान ईद आणि बकरी ईद असे दोन मोठे सण साजरे करतात.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
इस्लाम धर्मात सांगितल्याप्रमाणे मुस्लीम बांधव रमजान ईद आणि बकरी ईद असे दोन मोठे सण साजरे करतात.
8/8
![लोकांनी नमाज अदा करून देशात सुख-समृद्धीसोबतच शांतता आणि शांतता नांदावी यासाठी प्रार्थना केली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
लोकांनी नमाज अदा करून देशात सुख-समृद्धीसोबतच शांतता आणि शांतता नांदावी यासाठी प्रार्थना केली.
Published at : 29 Jun 2023 04:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)