एक्स्प्लोर
Sindhudurg News : तळकोकणातील वेंगुर्ल्यात भरला रानभाज्यांचा उत्सव, पारंपारिक रानभाज्यांना आधुनिकतेचा टच
Sindhudurg News : तळकोकणात पावसाळ्यात रानमाळावर अनेक दुर्मिळ रानभाज्या उगवतात.

Sindhudurg News
1/9

पूर्वीच्या काळी रानभाज्या आपल्या आहारात समाविष्ट केल्या जातात.
2/9

मात्र आताच्या आधुनिक युगात रानभाज्यांचा आहारामध्ये फारसा समावेश नसतो.
3/9

रानभाज्या आपल्या आहारात समाविष्ट व्हाव्यात या हेतूने सिंधुदुर्गात रानभाज्यांचा उत्सव भरवण्यात आला आहे.
4/9

या उत्सवामध्ये ग्रामीण भागातील 60 सदस्यांनी सहभाग घेतला.
5/9

रानभाज्यांचे प्रदर्शन या माध्यमातून भरवण्यात आले होते.
6/9

तसेच अनेक रानभाज्यांपासून विविध पदार्थ देखील बनवण्यात आले होते.
7/9

लाजरीची कडी, कंगुना भाजीचे वडे, एरंडाचे सरबत, आघाडा मोमोज, पेवग्याची वडी, पुनर्नवा भजी, भरलेली करडूले, निवडुंगाचे पातोळे असे विविध पदार्थ रानभाज्यांपासून बनवण्यात आले होते.
8/9

या माध्यमातून रानभाज्यांपासून विविध प्रयोग करण्याचा प्रयत्न महिलांनी केला आहे.
9/9

तसेच यामुळे रानभाज्यांना आधुनिक टच देण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला आहे.
Published at : 03 Aug 2023 11:49 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
आयपीएल
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion