एक्स्प्लोर
PHOTO : कार्तिकी एकादशीनिमित्त सिंधुदुर्गातील समुद्रकिनारी विठ्ठलाचं वाळूशिल्प
कार्तिकी एकादशी निमित्त सिंधुदुर्गच्या आरवलीमधील वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी वाळूमध्ये विठ्ठलाची प्रतिकृती वाळूमध्ये साकारली आहे.
Kartiki Ekadashi Vitthal Sand Sculpture
1/10

आज कार्तिकी एकादशी आहे. यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली.
2/10

या निमित्ताने सिंधुदुर्गच्या आरवलीमधील वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी वाळूमध्ये विठ्ठलाची प्रतिकृती वाळूमध्ये साकारली आहे.
3/10

वेंगुर्लेमधील सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर विठेवर उभा असलेल्या विठ्ठलाचं वाळूशिल्प साकारलं आहे.
4/10

हे वाळूशिल्प पाहण्यासाठी पर्यटक देखील भेट देत आहेत.
5/10

वर्षभरात साजरा केल्या जाणाऱ्या एकादशीमध्ये कार्तिकी एकादशी महत्वाची मानली जाते.
6/10

कार्तिकी एकादशीलाच प्रबोधिनी एकादशी असे देखील म्हटले जाते.
7/10

हिंदू धर्मात कार्तिकी एकादशीला विशेष महत्त्व आहे.
8/10

कार्तिकी एकादशीला पंढरपुरात मोठी यात्रा भरते.
9/10

राज्यभरातून वारकरी मंडळी सावळ्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात.
10/10

कार्तिकी एकादशीला पंढरपूरच्या विठूरायाच्या मंदिरात तुळशी विवाह पार पडतो आणि नंतर दुसऱ्या दिवसापासून राज्यभर तुळशी विवाहाला प्रारंभ होतो.
Published at : 04 Nov 2022 08:11 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
करमणूक
भारत
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
