एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO : फ्लाय बोर्डिंगसाठी आता परदेशात जाण्याची गरज नाही! आपल्या कोकणात झालीय सोय, पर्यटकांची तुफान गर्दी
konkan Sindhudurg fly boarding : फ्लाय बोर्डिंगसाठी आता परदेशात जाण्याची गरज नाही! आपल्या कोकणात झालीय सोय, पर्यटकांची तुफान गर्दी
![konkan Sindhudurg fly boarding : फ्लाय बोर्डिंगसाठी आता परदेशात जाण्याची गरज नाही! आपल्या कोकणात झालीय सोय, पर्यटकांची तुफान गर्दी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/31/a5980969418566566005025301e3cd59167248611094884_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
New Year celebration at konkan Sindhudurg fly boarding in Tarkarli
1/10
![नवीन वर्षाचं सेलिब्रेशन सर्वत्र जोरात सुरु आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/31/46cd76a5f907094dd074d3578ce759e9d9432.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नवीन वर्षाचं सेलिब्रेशन सर्वत्र जोरात सुरु आहे.
2/10
![सेलिब्रेशनसाठी लोकांचा पर्यटनस्थळांकडे ओढा वाढला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/31/8df9522fb8b27c541d36010bf4078e6a96b82.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सेलिब्रेशनसाठी लोकांचा पर्यटनस्थळांकडे ओढा वाढला आहे.
3/10
![महाराष्ट्रात खासकरुन कोकणात जाण्यावर लोकांचा अधिक जोर असतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/31/a43ea14a0addddb9d237100da9e34b0f2f18b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्रात खासकरुन कोकणात जाण्यावर लोकांचा अधिक जोर असतो.
4/10
![महाराष्ट्रातील पहिलं फ्लाय बोर्डिंग जागतिक पातळीवर गेलेल्या तारकर्ली मधील कर्ली खाडीत सुरू झालं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/31/c6cddfc10a9ae6bf5ddb75ccce1ed4935bc01.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्रातील पहिलं फ्लाय बोर्डिंग जागतिक पातळीवर गेलेल्या तारकर्ली मधील कर्ली खाडीत सुरू झालं.
5/10
![सध्या कोकणात देश विदेशातील पर्यटक पर्यटनासाठी किनाऱ्यावर दाखल झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/31/80f86004970d5e4dfb3b648bd10b51ea0a941.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या कोकणात देश विदेशातील पर्यटक पर्यटनासाठी किनाऱ्यावर दाखल झाले आहेत.
6/10
![फ्लाय बोर्डिंगचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या उत्साहात तारकर्ली दाखल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/31/ae4bf1728fa7c18d0c30e003b725e6c797870.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फ्लाय बोर्डिंगचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या उत्साहात तारकर्ली दाखल होत आहेत.
7/10
![जिल्ह्यातील तारकर्ली, देवबाग, दांडी, चिवला, देवगड, शिरोडा समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/31/4ccc8cf3f5a56a7e5609b0f7fbe36e0d1cc21.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जिल्ह्यातील तारकर्ली, देवबाग, दांडी, चिवला, देवगड, शिरोडा समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी आहे.
8/10
![विदेशात पाहिलेलं फ्लाय बोर्डिंग कोकणात सुरू झाल्याने त्याचा आनंद पर्यटकांना आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/31/fe67e60394d9222520f3e45c64511131df939.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विदेशात पाहिलेलं फ्लाय बोर्डिंग कोकणात सुरू झाल्याने त्याचा आनंद पर्यटकांना आहे.
9/10
![पर्यटक या फ्लाय बोर्डिंगचा आनंद लुटत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/31/000a8a367f5f38fea1199f504cba9ba852375.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पर्यटक या फ्लाय बोर्डिंगचा आनंद लुटत आहेत.
10/10
![समुद्राच्या पाण्यावर चालण्याचा आनंद या फ्लाय बोर्डिंग वर घेता येतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/31/5943e125c76a080bb934ec0224be368304ede.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
समुद्राच्या पाण्यावर चालण्याचा आनंद या फ्लाय बोर्डिंग वर घेता येतो.
Published at : 31 Dec 2022 04:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)