एक्स्प्लोर
Deep Amavasya : दिव्यांनी कुणकेश्वर मंदिर लख्खं उजळलं, दीप अमावस्येनिमित्त दिव्यांची आकर्षक रोषणाई
दीप अमावस्येच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या गाभाऱ्यात आणि पिंडी सभोवताली दिव्यांची आकर्षक आरास करण्यात आली होती.
Kunkeshwar Temple Deep Amavasya
1/8

दीप अमावस्येनिमित्त सिंधुदुर्गच्या देवगडमधील कुणकेश्वर मंदिरात दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.
2/8

दक्षिण कोकणची काशी म्हणून कुणकेश्वर मंदिराची कोकणात ओळख आहे.
Published at : 18 Jul 2023 06:37 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























