एक्स्प्लोर

PHOTO : साताऱ्यातील वासोटा किल्ल्यावर तीन दिवस पर्यटकांना नो एन्ट्री

साताऱ्यातील वासोटा किल्ल्यावर 30 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.

Vasota Fort Tourist Ban

1/9
नववर्षाच्या (New Year) स्वागताला किंवा वीकेण्डला सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ल्यावर जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. (PHOTO : JaiBhairavnth CampSide Bamnoli Kasabe Facebook)

2/9
वासोटा किल्ल्यावर 30 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. वन विभागाने हा निर्णय घेतला आहे.

3/9
पर्यटक तसंच गर्दीतील हुल्लडबाजांचा जंगली प्राण्यांना त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

4/9
वासोटा हा सह्याद्री पर्वतरांगानमधील सातारा-रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीवरचा एक भाग आहे. छत्रपती शिवरायांच्या या किल्ल्याचं ट्रेकर्स, दुर्गप्रेमी, निसर्गप्रेमीसह पर्यटकांमध्ये आकर्षण आहे. (PHOTO : Amruta Prakash Facebook)

5/9
जावळी तालुक्याच्या दुर्गम भागात कोयना अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या निसर्गसंपन्न गाभा क्षेत्रात शिवसागर जलाशयाच्या पलीकडे वासोटा किल्ला आहे. (PHOTO : Umesh Sadambar Facebook)

6/9
नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडतात. या स्थळांमध्ये वासोटो किल्ल्याचाही समावेश आहे. त्याच पार्श्वभूमीवर पर्यटक वासोटा किल्ल्याकडे येतील ही शक्यता लक्षात घेऊन किल्ल्यावर त्यांना तीन दिवस बंदी घालण्यात आली आहे.

7/9
वासोटा किल्ला हा वन्यजीव विभागाच्या गाभा क्षेत्रात येत असल्याने या परिसरात पर्यटकांची गर्दी वाढून निसर्गसंपदेला तसंच वन्यजीवांना कोणतीही हानी पोहोचू नये, यासाठी पर्यटकांना शुक्रवारपासून (30 डिसेंबर) रविवारपर्यंत (1 जानेवारी) प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

8/9
वन विभागाने कोयना जलाशयातून पर्यटक वाहतूक करणाऱ्या बामणोली, तापोळा विभागातील बोट चालकांना याबाबत सूचना दिली आहे.

9/9
या काळात वासोटा किल्ला परिसरासह अभयारण्याच्या गाभा क्षेत्रात कोणी व्यक्ती बेकायदेशीररित्या आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती बामणोली वन्यजीव वनक्षेत्रपाल बाळकृष्ण हसबनीस यांनी दिली.

Satara फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी

Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget