एक्स्प्लोर
Kolhapur Weather Update : कोल्हापूर, सातारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट; अलमट्टी धरण 80 टक्के भरले
Kolhapur Weather Update : कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला हवामान विभागाकडून आज 19 जुलै रोजी रेड अलर्ट देण्यात आला आहे.

Kolhapur Rain Update
1/10

कोल्हापूर जिल्ह्याला आज (19 जुलै) पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
2/10

उद्यापासून पुढील तीन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे.
3/10

सातारा जिल्ह्याला आज (19 जुलै) पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
4/10

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड बोळावी मार्गावरील ठाणेवाडीत दरड कोसळून मोठा दगड रस्त्यावर आला.
5/10

आजरा ते चंदगड रस्त्यावर कासारकांडगाव -जेऊर या गावामध्ये रस्त्याला लागून असलेल्या डोंगरावरून काही दगड घसरून खाली आले होते.
6/10

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील 65 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
7/10

जिल्ह्यातील राधानगरी धरणात 58 टक्के पाणीसाठा झाला आहे.
8/10

अलमट्टी धरणामध्ये 80 टक्के पाणीसाठा झाला आहे.
9/10

कोयना धरणामध्ये 45 टक्के पाणीसाठा झाला आहे.
10/10

कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणीपातळी 29.7 फुटांवर गेली आहे.
Published at : 19 Jul 2024 02:49 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion