एक्स्प्लोर
उदयनराजेंनी गुलाल उधळला, कार्यकर्त्यांचा जल्लोष
राज्यातील सर्वाधिक चर्चेतील मतदारसंघातील मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघ होय. हा मतदार उदयनराजेंमुळे भाजपकडे गेला आहे.
abp majha reporter
1/6

राज्यातील सर्वाधिक चर्चेतील मतदारसंघातील मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघ.
2/6

उदयनराजे 14 व्या फेरीत 4000 मतांनी आघाडी घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी जलमंदिर पॅलेसवर जाऊन एकज जल्लोष केला.
3/6

या दरम्यान उदयनराजे भावूक झाल्याचं दिसून आलं
4/6

गाडीमध्ये बसून उदयनराजेंनी कार्यकर्त्यांसोबत रॅली काढली.
5/6

उदयनराजेंनी हा जल्लोष आपल्या कार्यकर्त्यांसोबत गुलाल उधळून साजरा केला आहे.
6/6

उदयनराजेंच्या रॅलीला लोकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.
Published at : 04 Jun 2024 02:48 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
धाराशिव
महाराष्ट्र
भारत























