एक्स्प्लोर
Demonetisation : सांगली जिल्हा बँकेसह 8 जिल्हा बँकांमध्ये 101 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा अजूनही पडून!
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसह 8 जिल्हा बँकेत 101 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा नोटबंदीनंतर अजूनही पडून आहेत. या नोटांचे काय करायचे? असा प्रश्न जिल्हा बँकांना पडला आहे.
Banknote Demonetisation
1/10

कोट्यवधी रुपयांच्या जुन्या नोटांचे करायचे काय? असा प्रश्न सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसह राज्यातील आठ जिल्हा बँकेच्या प्रशासनासमोर पडला आहे.
2/10

कारण सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसह 8 जिल्हा बँकेत 101 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा नोटबंदीनंतर अजूनही पडून आहेत.
Published at : 12 Jan 2023 07:31 PM (IST)
आणखी पाहा























