एक्स्प्लोर
Ratnagiri News: दापोलीतील आंजर्ले परिसरात भीषण वणवा; 30 बागा जळून खाक
Severe Wildfire in Anjarle: दापोली तालुक्यातील आंजर्लेमध्ये काल (मंगळवारी) संध्याकाळी भीषण आग लागली असून या आगीत 30 बागा जळून खाक झाल्या आहेत.
![Severe Wildfire in Anjarle: दापोली तालुक्यातील आंजर्लेमध्ये काल (मंगळवारी) संध्याकाळी भीषण आग लागली असून या आगीत 30 बागा जळून खाक झाल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/11/8348617841bdf6b643a4b3afe9051b58167340698348588_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Severe Wildfire in Anjarle
1/8
![Severe Wildfire in Anjarle: दापोलीतील आंजर्ले परिसरात भीषण वणवा.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/11/f28c46f52901610b1b8816a7aa7a956d83cdc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Severe Wildfire in Anjarle: दापोलीतील आंजर्ले परिसरात भीषण वणवा.
2/8
![दापोली तालुक्यातील आंजर्लेमध्ये काल (मंगळवारी) संध्याकाळी भीषण आग लागली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/11/0d0b48a557d34d4bf82da6277e4b5678f6c7b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दापोली तालुक्यातील आंजर्लेमध्ये काल (मंगळवारी) संध्याकाळी भीषण आग लागली.
3/8
![भीषण वणव्यात 30 बागा जळून खाक झाल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/11/888630644ae64582c57214ea05058778d720a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भीषण वणव्यात 30 बागा जळून खाक झाल्या आहेत.
4/8
![वणव्यात जळून खाक झालेल्या बागांमध्ये आंबा, काजूच्या जुन्या बागांचा समावेश आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/11/d34d561c319460edf8a7fa1953e3f979f0b8f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वणव्यात जळून खाक झालेल्या बागांमध्ये आंबा, काजूच्या जुन्या बागांचा समावेश आहेत.
5/8
![आंबा आणि काजूच्या नव्यानं लागवड केलेल्या बागाही वणव्यात जळून खाक झाल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/11/54e15035c5b0ffa653d934482dac4797f3f19.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आंबा आणि काजूच्या नव्यानं लागवड केलेल्या बागाही वणव्यात जळून खाक झाल्या आहेत.
6/8
![वणवा नेमका कशामुळे लागला, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/11/d51753f7bf46163ab86e7fb6fe6be18c8cc7a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वणवा नेमका कशामुळे लागला, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही
7/8
![महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात सुरुवात झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/11/023fe2a7875fd6b62940359151bd6a5fe19e9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात सुरुवात झाली आहे.
8/8
![ज्या भागांमध्ये झाडं जळून खाक झाली आहेत, अशा जागेवर शासनाच्या शंभर टक्के अनुदानाच्या लागवडीचा लाभ मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/11/fabadfcece98f7c11fa13b26061c31482c9e1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ज्या भागांमध्ये झाडं जळून खाक झाली आहेत, अशा जागेवर शासनाच्या शंभर टक्के अनुदानाच्या लागवडीचा लाभ मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Published at : 11 Jan 2023 08:49 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
बातम्या
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)