एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Vajir Sulka: वजीर सुळक्यावर जिद्दी क्लायंबर्स टीमची यशस्वी चढाई
या सुळक्याची उंची 250 फुट आहे. माहुली किल्ला हा समुद्र सपाटीपासून 2 हजार 800 फूट आहे.
![या सुळक्याची उंची 250 फुट आहे. माहुली किल्ला हा समुद्र सपाटीपासून 2 हजार 800 फूट आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/fa776f8a02bfc76763d15330b827c7b4167403657023689_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Ratnagiri news
1/11
![ठाणे जिल्ह्यातील आसनगाव जवळ असणा-या माहुली किल्ल्याच्या जवळ वजीर नावाचा अजस्र सुळका सर करण्याचे काम जिद्दी क्लायंबर्सच्या टीमने केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/5c781f1122ae1948bd5feeee453bf81469c29.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ठाणे जिल्ह्यातील आसनगाव जवळ असणा-या माहुली किल्ल्याच्या जवळ वजीर नावाचा अजस्र सुळका सर करण्याचे काम जिद्दी क्लायंबर्सच्या टीमने केले.
2/11
![या सुळक्याची उंची 250 फुट आहे. माहुली किल्ला हा समुद्र सपाटीपासून 2 हजार 800 फूट आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/02e57d92c8f52eb6273103f2467d4a8358f29.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सुळक्याची उंची 250 फुट आहे. माहुली किल्ला हा समुद्र सपाटीपासून 2 हजार 800 फूट आहे.
3/11
![250 फूट उंच असलेला वजीर सुळका सर करण्यासाठी अतिकठीण श्रेणीत गणला जातो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/c554ba2be3e5226f41cfb82de7e52a5c96fab.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
250 फूट उंच असलेला वजीर सुळका सर करण्यासाठी अतिकठीण श्रेणीत गणला जातो.
4/11
![त्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी वांद्रे गावातून तीन तासांची अतिशय दमछाक करणारी पायपीट करावी लागते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/197fc3083d8ae29c395d4017f2ce80d8061f0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी वांद्रे गावातून तीन तासांची अतिशय दमछाक करणारी पायपीट करावी लागते.
5/11
![दुर्गम परिसर,उंच टेकड्या,घनदाट जंगल,निसरडी वाट दोन्ही बाजूने खोल दरी,पाठीवर ओझे, सुळक्याच्या पूर्वेकडील दरीचा उतार जवळपास सहाशे फूट आणि पाण्याची प्रचंड कमतरता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/dd1d02bebb7866bcbd9693e4d722eb5d43247.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुर्गम परिसर,उंच टेकड्या,घनदाट जंगल,निसरडी वाट दोन्ही बाजूने खोल दरी,पाठीवर ओझे, सुळक्याच्या पूर्वेकडील दरीचा उतार जवळपास सहाशे फूट आणि पाण्याची प्रचंड कमतरता आहे.
6/11
![त्यामुळे या सुळक्यावर ट्रेकिंग करायचं ठरवलं आणि इकडचा पाय तिकडे पडला तर थेट दरीच्या जबड्यातच विश्रांती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/de9cfa88d1935b1be2b055022f86d03bcdf12.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे या सुळक्यावर ट्रेकिंग करायचं ठरवलं आणि इकडचा पाय तिकडे पडला तर थेट दरीच्या जबड्यातच विश्रांती.
7/11
![15 जानेवारी रोजी वजीर सुळका यशस्वीरित्या पूर्ण केला.याआधीही वजीर सुळका मोहिम जिद्दीच्या टिमने यशस्वीपणे पार पाडली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/d7c8dd49b7c680d4c8097542bd06336757426.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
15 जानेवारी रोजी वजीर सुळका यशस्वीरित्या पूर्ण केला.याआधीही वजीर सुळका मोहिम जिद्दीच्या टिमने यशस्वीपणे पार पाडली होती.
8/11
![सह्याद्रीतील सर्वात उंच सुळका बाण वर लवकरच चढाई करण्याच्या दृष्टीकोनातून वजीर या सुळक्यावर जिद्दीच्या टिमने प्रॅक्टिस म्हणून चढाई केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/bcf846d74f3193fb7b034b5502e2265720258.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सह्याद्रीतील सर्वात उंच सुळका बाण वर लवकरच चढाई करण्याच्या दृष्टीकोनातून वजीर या सुळक्यावर जिद्दीच्या टिमने प्रॅक्टिस म्हणून चढाई केली.
9/11
![यामध्ये जिद्दी क्लायंबर्स टिमचा सर्वात छोटा 10 वर्षाचा क्लायंबर सृजन सतीश पटवर्धन याने देखील या सुळक्यावर यशस्वी चढाई केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/635c182690cc42af98e727c50038a1db36468.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामध्ये जिद्दी क्लायंबर्स टिमचा सर्वात छोटा 10 वर्षाचा क्लायंबर सृजन सतीश पटवर्धन याने देखील या सुळक्यावर यशस्वी चढाई केली.
10/11
![या चढाईच्या दिवशी कु.सृजन सतीश पटवर्धन याचा वाढदिवस होता. त्याचा वाढदिवसही सुळक्याच्या माथ्यावर साजरा केला गेला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/461e0ac3fcce862eedd3b3aa5a9f0077bcff1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या चढाईच्या दिवशी कु.सृजन सतीश पटवर्धन याचा वाढदिवस होता. त्याचा वाढदिवसही सुळक्याच्या माथ्यावर साजरा केला गेला
11/11
![या मोहिमेत अरविंद नवेले,प्रसाद शिगवण,सतीश पटवर्धन,आकाश नाईक,दिनेश आगरे भवन्स कॉलेज(वनस्पती शास्त्र) प्राध्यापक मिलिंद मोरे आणि नेवी कमांडर विपुल यांचा समावेश होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/2639d6f427e7b80282cf3d91610cdfaa5d661.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या मोहिमेत अरविंद नवेले,प्रसाद शिगवण,सतीश पटवर्धन,आकाश नाईक,दिनेश आगरे भवन्स कॉलेज(वनस्पती शास्त्र) प्राध्यापक मिलिंद मोरे आणि नेवी कमांडर विपुल यांचा समावेश होता.
Published at : 18 Jan 2023 03:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)