एक्स्प्लोर
PHOTO : जमीन मालक विद्यार्थ्यांच्या आडवा, शाळेचा पहिला दिवस भरपावसात
Ratnagiri Raypatan Village School
1/7

उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आज शाळेची पहिली घंटा वाजली. पहिली ते दहावीच्या शाळा आजपासून सुरु झाल्या.
2/7

राज्यातील अनेक शाळांमध्ये फुलं आणि फुग्यांच्या सजावटीने तसंच लेझीम, ढोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं.
Published at : 15 Jun 2022 03:14 PM (IST)
आणखी पाहा























