एक्स्प्लोर
वैष्णवी हगवणे प्रकरणी नवी अपडेट, राजेंद्र हगवणे, सुशील हगवणेंनी वापरलेली थार जप्त, पोलिसांची मोठी कारवाई
Vaishnavi Hagwane : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी पोलिसांनी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी वापरलेली थार कार जप्त केली आहे.
पिंपरी चिंचवड पोलिसांकडून हगवणेंची थार जप्त
1/6

वैष्णवी हगवणे (Vaishnavi) हुंडाबळी आणि छळ प्रकरणावरुन राज्यभर संतापाची लाट निर्माण झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपसाला गती दिली आहे.
2/6

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे यांनी वापरलेली थार गाडी पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केली आहे
Published at : 23 May 2025 10:30 PM (IST)
आणखी पाहा























