एक्स्प्लोर
In Pics : फॅशन का है ये जलवा...! पुण्यात तृतीयपंथीयांचा फॅशन शो, दृष्टिकोन बदलण्याचा उद्देश
Third gander
1/10

पुण्यात काल तृतीयपंथीयांच्या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते.
2/10

अर्धनारी नटेश्वर असं या फॅशन शो ला नाव देण्यात आलं होतं.
3/10

पुणे आणि इतर शहरातील तृतीयपंथीय मॉडेल्सनी या फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला.
4/10

पुण्यातील सहकारनगर भागातील सातव सभागृहात हा फॅशन शोला आयोजित करण्यात आला होता.
5/10

या फॅशन शोमध्ये पुण्याबरोबरच इतर शहरांमधील तृतीयपंथीय मॉडेल्सही सहभागी झाले.
6/10

तृतीयपंथीयांना समाजात सन्मानाने जगण्याची संधी मिळावी आणि समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा हा फॅशन शो आयोजित करण्यामागील उद्देश आहे, असं आयोजकांनी सांगितलं.
7/10

त्याचबरोबर कोरोना काळात इतरांप्रमाणे तृतीयपंथीयांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला असून त्याकडे लक्ष वेधण्याचा या फॅशन शोच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे.
8/10

फोरफॉक्स प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने या फॅशन शोसाठी पुढाकार घेतला.
9/10

तृतीय पंथीयांसाठी काम करणाऱ्या अनेक संघटनाही या फॅशन शोच्या आयोजनात सहभागी आहेत .
10/10

या फॅशन शोची चांगलीच चर्चा होत आहे.
Published at : 24 Sep 2021 08:52 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
पुणे
करमणूक
महाराष्ट्र




















