एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी,  सदनिका घोटाळाप्रकरणी नाशिक सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर मंत्रिमहोदयांची प्रकृती बिघडली, लीलावती रुग्णालयात दाखल https://tinyurl.com/446mxda7  कोर्टानं शिक्षा सुनावल्यामुळं माणिकराव कोकाटे अपात्र, सहा वर्ष निवडणूक लढू शकणार नाहीत; कायदेतज्ज्ञांनी सांगितला नियम https://tinyurl.com/4fvyw4yp 

2. आमदार धनंजय मुंडे थेट दिल्लीत, अमित शाहांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ; कोकाटेंच्या जागी संधी मिळणार असल्याची चर्चा https://tinyurl.com/bddvzvsh  माणिकराव कोकाटेंचं अटक वॉरंट निघाल्याने देवेंद्र फडणवीस नाराज, अजित पवारांशी तातडीची चर्चा; मंत्रिपदावरुन गच्छंती अटळ असल्याची चर्चा https://tinyurl.com/2vx7paam 

3. दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला; भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का
https://tinyurl.com/y4brdmx9  मी प्रज्ञा सातव यांच्याशी संपर्क साधला,त्यांच्याशी बोलल्यावर त्या काँग्रेस पक्ष सोडतील असे मला वाटत नाही; सतेज पाटलांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/4bapr668 

4. राज-उद्धव ठाकरे पुन्हा ग्रँड शो करणार, 22 डिसेंबरला ठाकरे गट-मनसे युतीची घोषणा; उमेदवारांची पहिली यादीही जाहीर करणार
https://tinyurl.com/st9hzcar 'उद्धव साहेबांविषयीचा माझ्या मनातील रिस्पेक्ट कायम राहील'; तेजस्वी घोसाळकरांनंतर मुंबईतील मनोहर मढवींनीही ठाकरेंची साथ सोडली https://tinyurl.com/3n9u35sr 

5. अजित पवार मुंबईत मनपा निवडणुकीत महायुतीतून बाहेर पडण्याच्या तयारीत;  नवाब मलिकांबाबत भाजपच्या आक्रमक भूमिकेनंतर राष्ट्रवादी मोठा निर्णय घेण्याची शक्यता   https://tinyurl.com/yc6mwp53 पिंपरी चिंचवडमध्ये भाजप-राष्ट्रवादी आमने सामने, मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतर अजितदादा मैदानात, भाजप-शिंदेसेनेचे नगरसेवकपदाचे 4 उमेदवार राष्ट्रवादीत https://tinyurl.com/ynujwus6 

6. ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ https://tinyurl.com/4ncabp4h  एकनाथ शिंदेंचा पृथ्वीराज चव्हाणांवर पलटवार; म्हणाले, भारताचा युद्धात पराभव झाला, असं बोलणाऱ्यांना पाकिस्तानचा विजय हवा आहे का? हे पाकिस्तानच्या बाजूने बोलतात, हे कसले भारतीय? https://tinyurl.com/4ncabp4h 

7. कोल्हापूर, सांगली साताऱ्यासह  14 जिल्हा परिषद निवडणुकीचा सुद्धा धुरळा उडण्याची चिन्हं नगरपालिकांचा निकाल येताच निर्णयाची शक्यता https://tinyurl.com/y2v7sta3  राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय; झेडपी, पंचायत समिती अधिनियम 1961 मध्ये सुधारणा  निवडणुकांबाबत महत्वाचं https://tinyurl.com/yc4n8h8s 

8. एकनाथ शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टपासून जवळच 145 कोटी रुपयांचं ड्रग्ज सापडलं, एसपी तुषार दोशींनी माहिती लपवली, सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप https://tinyurl.com/v7bv8wb4 प्रकाश शिंदेंनी ड्रग्सचे आरोप फेटाळले, म्हणाले, हे राजकीय षडयंत्र, ती जागा माझ्या मालकीची नसून तिथे रिसॉर्टही नाही https://tinyurl.com/ycx9nvtd 

9. अंबरनाथ गोळीबारानं हादरलं, भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर फायरिंग, मध्यरात्री दुचाकीवरून दोघे आले अन् झाडल्या गोळ्या; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
https://tinyurl.com/2pas9j4k  चंद्रपुरात अवैध सावकारीच्या तगाद्यामुळे शेतकऱ्याला किडनी विकायला लावली; वडिलांनी सांगितली लेकाची हृदयद्रावक व्यथा, सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल https://tinyurl.com/b9ahk999  

10. मुंबई, चेन्नई, पंजाबपासून आरसीबी, दिल्ली, केकेआरपर्यंत; आयपीएल 2026 साठी संपूर्ण 10 संघांचा स्क्वॉड https://tinyurl.com/yzypjy2p भारत विरुद्ध द.आफ्रिका 4 था टी-20 सामना आज; मालिका जिंकण्याची टीम इंडियाकडे संधी, तर बरोबरी साधण्यासाठी आफ्रिकन खेळाडू सज्ज https://tinyurl.com/yswxy4ax 

*एबीपी माझा स्पेशल*

सावकारांचा पैशांसाठी तगादा; यु-ट्यूब सर्च करून गाठलं कंबोडिया, कोलकात्यात सर्व तपासण्यानंतर 8 लाख रुपयांना विकली किडनी https://tinyurl.com/yc6d982n 

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाकडून 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
https://tinyurl.com/5n6cnpef 

आईच ती! गळ्यात काचेचा तुकडा घुसला, रक्तबंबाळ झाली तरी जळत्या बसची खिडकी फोडून दोन्ही मुलांना बाहेर काढलं अन्...; मातेचा आगीत होरपळून मृत्यू https://tinyurl.com/2jhh26uv 

एबीपी माझा Whatsapp Channel 
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658 

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Bajrang Sonawane : दोन गोष्टी पक्क्या, वाल्मिक कराडला जामीन अन् धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार नाही, बजरंग सोनवणेंचा टोला
धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या, दिल्लीच्या मंत्रिमंडळात दिसणार नाहीत, त्यांनी मंत्रिपदासाठी अमेरिकेला जावं : बजरंग सोनवणे
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Bajrang Sonawane : दोन गोष्टी पक्क्या, वाल्मिक कराडला जामीन अन् धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार नाही, बजरंग सोनवणेंचा टोला
धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या, दिल्लीच्या मंत्रिमंडळात दिसणार नाहीत, त्यांनी मंत्रिपदासाठी अमेरिकेला जावं : बजरंग सोनवणे
Ajit Pawar: अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
RBI : रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांचे निर्बंध, ठेवी स्वीकारणे, कर्ज देण्यास मनाई
रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध,
सुषमा अंधारेंकडून 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, आरोप फेटाळले
सुषमा अंधारेंकडून 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, आरोप फेटाळले
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
Embed widget