एक्स्प्लोर
Independence Day 2022: देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यादिनी पुण्यातील स्वातंत्र्यलढ्याचे साक्षीदार असलेल्या या ठिकाणांना विसरुन चालणार नाही...
Pune
1/5

आगा खान पॅलेस: नगर रोडवरआगा खान पॅलेस आहे. हा राजवाडा सुलतान मोहम्मद शाह यांनी 1892 मध्ये बांधला होता. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत या स्मारकाची भूमिका होती.या ठिकाणी कस्तुरबा गांधीं यांची समाधी आहे.
2/5

केसरी वाडा: वाडा सर्वप्रथम गायकवाड सरकार आणि बडोद्याच्या राजपुत्राने बांधला होता. मात्र, नंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ती जागा विकत घेऊन त्यांचे कार्यालयात रुपांतर केले. हेच ठिकाण आहे जिथे लोकमान्य टिळकांनी मराठी आणि इंग्रजीमध्ये केसरी ही क्रांतिकारी वृत्तपत्रे प्रकाशित केली आणि चालवली.
Published at : 15 Aug 2022 08:36 AM (IST)
आणखी पाहा























