एक्स्प्लोर
Kirit Somaiya : किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी ठाकरे गटाच्या महिला आक्रमक; फोटोवर फेकला चिखल
किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी ठाकरे गटाच्या महिला आक्रमक झाल्या आहेत.
Kirit Somaiya
1/8

"घाणेरडे चाळे करणाऱ्या किरीट सोमय्यांना महाराष्ट्रा बाहेर हाकलून द्या..." असे नारे देत किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओचा निषेध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे शहर महिला आघाडीच्या महिलांनी केला.
2/8

"हा बोबडा आमच्या तावडीत सापडू देत त्याच्या तोंडात शेण घालू व पुणेकर शिवसेनेची पुन्हा एकदा ओळख दाखवू" अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर संघटिका सविता मते आणि पल्लवी जावळे यांनी दिली.
Published at : 18 Jul 2023 02:36 PM (IST)
आणखी पाहा























