एक्स्प्लोर
Pune News : कर्नाटकमध्ये सरकारने शालेय पाठ्यपुस्तकातून सावरकर आणि हेडगेवारांचे धडे वगळले, भाजप आक्रमक
कर्नाटकमध्ये सरकारने शालेय पाठयपुस्तकातून सावरकर आणि हेडगेवारांचे यांचे धडे वगळले आहेत त्यामुळे भाजप आक्रमक झाली आहे.
bjp
1/8

कर्नाटक सरकारने शालेय पाठ्यपुस्तकातून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे धडे वगळले आहेत.
2/8

त्यामुळे पुणे शहरातील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
Published at : 17 Jun 2023 06:48 PM (IST)
आणखी पाहा























