एक्स्प्लोर
Trible Children School: आदिवासी पाड्यावरील मुलं पहिल्याच दिवशी रमले शाळेत
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/15/7da78cce35e9ce5970e4322ac605a8a2_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Palghar
1/6
![आदिवासी पाड्यावरील मुले पहिल्याच दिवशी शाळेत रमताना दिसली. श्रमजीवी संघटना व श्रमजीवी सेवा दलाकडून मुलांचं स्वागत कऱण्यात आलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/15/776c109f141ea57518c431c3b3391a7e2a79a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आदिवासी पाड्यावरील मुले पहिल्याच दिवशी शाळेत रमताना दिसली. श्रमजीवी संघटना व श्रमजीवी सेवा दलाकडून मुलांचं स्वागत कऱण्यात आलं.
2/6
![पालघर, मुंबई, ठाण्यात ही शाळा भरते. मुलांनी उत्साहाने शाळेत जावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, शिक्षणाविषयी जनजागृती करणे, नविन प्रवेश घेणा-या मुलांचे स्वागत करणे ही वीस वर्षांपुर्वी संघटनेने सुरू केलेली परंपरा आजही सुरू आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/15/976584f5e531f1bcf937e9daafaa4d3f4fbf5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पालघर, मुंबई, ठाण्यात ही शाळा भरते. मुलांनी उत्साहाने शाळेत जावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, शिक्षणाविषयी जनजागृती करणे, नविन प्रवेश घेणा-या मुलांचे स्वागत करणे ही वीस वर्षांपुर्वी संघटनेने सुरू केलेली परंपरा आजही सुरू आहे.
3/6
![श्रमजीवी संघटना व श्रमजीवी सेवा दलाकडून गावागावातील जिल्हा परिषद शाळा व आश्रमशाळेत जाणा-या विद्यार्थ्यांचे स्वागत होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/15/972c622d7ad235af08056fc8bf6a28966fe3b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रमजीवी संघटना व श्रमजीवी सेवा दलाकडून गावागावातील जिल्हा परिषद शाळा व आश्रमशाळेत जाणा-या विद्यार्थ्यांचे स्वागत होत आहे.
4/6
![कोरोनाच्या महामारीमुळे दीर्घकाळानंतर आज विद्यार्थी प्रत्यक्ष विद्येच्या मंदीरात पाऊल ठेवत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/15/fe379ed5e59f9b1eb6eaa8b4f68ba30d3eed9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोरोनाच्या महामारीमुळे दीर्घकाळानंतर आज विद्यार्थी प्रत्यक्ष विद्येच्या मंदीरात पाऊल ठेवत आहेत.
5/6
![मजुरीसाठी कुटुंबांचे होणारे स्थलांतर, गरीबी, भावंडाना सांभाळणे, बालमजूरी अशा अनेक कारणांमुळे ग्रामीण भागातील मुले-मुली शिक्षणापासून वंचित होती. ही बाब लक्षात घेऊन 1990 सालापासून श्रमजीवी संघटनेने शिक्षणाच्या या प्रश्नावर काम करण्यास सुरूवात केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/15/eaf0d3f7edde296daf68b4808cc9c35022f85.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मजुरीसाठी कुटुंबांचे होणारे स्थलांतर, गरीबी, भावंडाना सांभाळणे, बालमजूरी अशा अनेक कारणांमुळे ग्रामीण भागातील मुले-मुली शिक्षणापासून वंचित होती. ही बाब लक्षात घेऊन 1990 सालापासून श्रमजीवी संघटनेने शिक्षणाच्या या प्रश्नावर काम करण्यास सुरूवात केली.
6/6
![भोंगा शाळा संकल्पनेची दखल घेऊन पुढे सरकारने शिक्षणाचा कायदा येण्याच्या पुर्वी 1997 साली महात्मा फुले शिक्षण हमी योजना सुरू केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/15/67d284020cbc7104938ffe16689bce423e24b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भोंगा शाळा संकल्पनेची दखल घेऊन पुढे सरकारने शिक्षणाचा कायदा येण्याच्या पुर्वी 1997 साली महात्मा फुले शिक्षण हमी योजना सुरू केली होती.
Published at : 15 Jun 2022 03:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)