एक्स्प्लोर
Alandi News : संजीवन समाधी सोहळ्यासाठी आळंदी दुमदुमली!
तीर्थक्षेत्र आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 727 वा संजीवन समाधी सोहळा साजरा होत आहे.
alandi news
1/9

तीर्थक्षेत्र आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 727 वा संजीवन समाधी सोहळा साजरा होत आहे.
2/9

काल श्रीगुरु हैबतबाबा पायरी पूजनाने सोहळ्याला सुरुवात झाली.
3/9

9 डिसेंबरला कार्तिकी एकादशी आळंदी यात्रा तर 11 डिसेंबरला माऊलींचा 727 वा संजीवन समाधी सोहळा पार पडणार आहे.
4/9

माउलींच्या या सोहळ्यासाठी देश राज्याच्या कानकोपऱ्यातून भाविक आळंदीत दाखल होत आहेत.
5/9

पंढरपूर येथून निघालेला श्री पांडुरंगराय संत नामदेव महाराज यांच्या पालखी हजारो वारकऱ्यासह काल आळंदीत पोहोचल्या.
6/9

आळंदी पंचक्रोशीत हरिनाम सप्ताह सुरु झाले असून चोहीकडे हरीनामाचा गजर होत आहे.
7/9

- माऊली मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे
8/9

इंद्रायणीत रेस्कयू बोटी तैनात करण्यात आल्या आहेत.
9/9

इंद्रायणी घाटावर वासुदेव अभंग गाताना दिसत आहेत
Published at : 06 Dec 2023 12:44 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा

















